Manoj patil

Manoj patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manoj patil, Business service, akola, Akola.

04/04/2026

जबतक अनपढ जिंद्धा है तबतक पढे लिखे लोग भुके नही रहेंगे   😂
15/12/2023

जबतक अनपढ जिंद्धा है तबतक पढे लिखे लोग भुके नही रहेंगे 😂

19/02/2023

प्रत्येक मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय करावा आपल्याला कुणीही व्यवसाय करू नका असं सांगितलं नाही आहे आणि अडवलं ही नाही आहे इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करता त्यांच्यात हिम्मत आणि पैसा आहे आपल्या मराठी माणसाकडे ही पैसा आहे आपल्याच राज्यात स्वतःचा व्यवसाय करण्याची हिम्मत नाही आणि आपण इतर राज्यात ही जात नाही आपण फक्त त्या लोकांना टोमणे मारतो बाहेरून येऊन आम्हाला शिकवतो का...? एवढं बोलून झालं का झालं तो नम्रतेने ऐकून घेते आपलं ध्येय गठण्याचं काम करत राहतो काही दिवसातच स्थानिक नेता त्याचा मित्र होतो आणि आपल अख आयुष जाते पण एक #बाबू चपराशी ही आपल्या ले ओळखत नाही तो एक वर्षात मतदान कार्ड राशन कार्ड बनवतो या लोकांन कडून शिका कस काय शक्य आहे महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करता 🙏

Address

Akola
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manoj patil:

Share