Ashwamedh Enterprises

Ashwamedh Enterprises Fabrication, Please Contact on WhatsApp

Selling Various Types of Fabricated & Customized Steel Goods, such as Wardrobe, Steel Almaris, Lockers & Safes, Dessert Coolers & Room Coolers, SS Stuffs, Steel Articles, Steel Sheds, Dhol Drums, Almost Everything in Steel!!

01/05/2022
17/03/2022
New Creation.. Available on Orders ⭐
07/03/2022

New Creation..

Available on Orders ⭐

Available on Orders..
01/12/2021

Available on Orders..


04/11/2021
01/11/2021

🙏🎁 🪔 🎁🙏

आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास अनेक हार्दिक शुभेच्छा

🪔|| शुभ दिपावली ||🪔
१ नोव्हेंबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....!!
१ नोव्हेंबर २०२१ वसुबारस !
🙏
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !
🙏
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !
🙏
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !
🙏
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
🙏
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !
🙏
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !

ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

|| शुभ दीपावली ll

We can Make This sort of on Orders!Pic Credit - Facebook randoms
30/10/2021

We can Make This sort of on Orders!

Pic Credit - Facebook randoms

Available on Orders !!
29/09/2021

Available on Orders !!

Address

Khandelwal Nagar Akola
Akola

Telephone

+919423089885

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwamedh Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share