30/05/2026
प्रथम पुण्यस्मरण... आई 🙏🏼🥺😓🥹
स्वर्गीय श्रीमती कमलताई दिवाकरराव मुळतकर! 🙏🏼🥺😓🥹
नियती व जिवन खुप कठीण आहे, आई(बाबा) नसतानाही जगायला शिकवते..
जगायला लावते!
कोटी कोटी प्रणाम माय!
अतुल कमलताई दिवाकरराव मुळतकर 🙏🏼