Friends Forever

Friends Forever Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Friends Forever, Business service, akola, Akola.

02/05/2019
महाराजा नां मानाचा मुजरा..... जय शिवराय.
04/03/2018

महाराजा नां मानाचा मुजरा..... जय शिवराय.

जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूर...
24/01/2018

जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!जय शंभूराजे...!!

जिजाऊ जयंतीच्या हर्दिक शुभेच्छा ! जय जिजाऊ ! जय शिवराय !
12/01/2014

जिजाऊ जयंतीच्या हर्दिक शुभेच्छा !
जय जिजाऊ ! जय शिवराय !

दसरा....या दिवशी सोनं वाटतात...एवढा मी श्रीमंत नाही.. पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन ह...
13/10/2013

दसरा....या दिवशी सोनं वाटतात...एवढा मी श्रीमंत नाही.. पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...सोन्यसारखे तर तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा..
या शुभेच्छा..

13/10/2013

दसरा....या दिवशी सोनं वाटतात...एवढा मी श्रीमंत नाही.. पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...सोन्यसारखे तर तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा..
या शुभेच्छा..

रक्ताच्या नात्यात नसेलएवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,कशीही असली तरी शेवटीमैत्री गोड असते...मैत्री म्हणजे त्याग आहेमैत्र...
04/08/2013

रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी
मैत्री गोड असते...
मैत्री म्हणजे त्याग आहे
मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर
मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्या
बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो...

04/08/2013

Address

Akola
Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friends Forever posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share