14/04/2025
ना गावात,
ना शहरात,
ना राज्यात,
ना देशात,
भिमजयंती साजरी केली जाते 152 देशात…!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
व सर्व भिमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा..!
#भीमजयंती #जयभीम #डॉआंबेडकर ासेल #समतेचा_सूर्य #134वीजयंती