Adwait Homestay Alibag

Adwait Homestay Alibag Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adwait Homestay Alibag, In-Home Service, Adwait Homestay, , Aai bungalow, Friends colony, Near swami samarth mandir, Swami samarth nagar, Pimpalbhat, Alibag/Raigad, Alibágh.

Last day
31/05/2024

Last day

31/05/2024

आज सई कलेक्शनचा शेवटचा दिवस...गेली 13 वर्ष सई कलेक्शन च्या माध्यमातून आम्ही कपड्यांचा व्यवसाय केला. सई कलेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा कपडा मिळणार नाही असे शक्यतो आम्ही परिस्थिती येऊन दिली नाही. अगदी धोतर, सोवळ उपरणे, फेटा पासून चादर बेडशीट, लहान मुलाचे कपडे, सर्व प्रकारच्या साड्या, स्त्री पुरुषांचे सर्व प्रकारचे कपडे, सॉक्स, तान्ह्या बाळांचे कपडे इ सर्व आम्ही ग्राहकांना पुरवत होतो. यामध्ये नोटबंदी नंतर आलेल्या व्यवसायिक मंदीला जसे तोंड दिले तसेच करोनामुळे आलेलं संकट सुद्धा अनुभवलं आणि त्याचा निग्रहाने सामना केला. करोना नंतर ऑनलाईन खरेदी ची सवय झालेल्या ग्राहकांना परत दुकानात वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेवटी सर्व ठीक होत चालले होते. परंतु आयुष्यात कधी कधी काही निर्णय भविष्याचा विचार करून करावे लागतात. शेवटी स्वतःसाठी कुठे तरी थांबायला हवंच हा विचार करून अतिशय जड अंतःकरणाने आम्ही दुकान बंद करायचा विचार केला. सर्वांना प्रश्न पडतो की आम्ही पुढे काय करणार? परंतु आम्ही आता स्वतःसाठी वेळ द्यायच ठरवलं आहे. आमची wishlist एवढी मोठी होत चालली होती की आम्हाला थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला. दुकान खूप भरलेलं असल्याने 2 महिन्यात कसं manage होणार हे टेन्शन होतच. परंतु निर्णय घेतल्याने त्याचा आम्ही जास्त विचार केला नाही. आणि आमच्या ग्राहकांनी तसेच हितचिंतकांनी सुद्धा माल संपण्यासाठी खूप सहकार्य केले. आज शेवटचा दिवस आजही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळेलच.
धन्यवाद 🙏

प्रिय ग्राहकांनो, संमिश्र भावनांनी आम्ही आमचे स्टोअर 'सई कलेक्शन' बंद करण्याची घोषणा करीत आहोत. गेले १३ वर्ष आम्ही साडी ...
21/04/2024

प्रिय ग्राहकांनो,
संमिश्र भावनांनी आम्ही आमचे स्टोअर 'सई कलेक्शन' बंद करण्याची घोषणा करीत आहोत. गेले १३ वर्ष आम्ही साडी आणि स्त्री, पुरुष, मुलामुलींच्या सर्वप्रकारच्या कपडे विक्रीच्या व्यवसायात यशस्वीपणे उभे आहोत. परंतु घरगुती कारणांमुळे आम्ही दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे सोपे नसले तरी ते आवश्यक आहे असे आम्हाला वाटते.
आमच्या सर्व मौल्यवान ग्राहकांना, सहकाऱ्यांना, मित्रांना आणि हितचिंतकांना हा संदेश पाठवणे आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. आतापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत, सर्वकाही विकले जाणे आवश्यक आहे त्यामुळे आमचा संपूर्ण स्टॉक अर्ध्या किंमतीत विक्रीसाठी असेल. तरी आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

आपले स्नेहांकित,
निलेश पाटील
दिपश्री पाटील
सई कलेक्शन
गाळा नं ८, श्री विष्णू सिद्धराज ट्रस्ट बिल्डिंग,
मोघे खानावळी समोर,
अलिबाग

14/09/2023
Still not Subscribed..... Subscribe now link in bio
12/09/2021

Still not Subscribed..... Subscribe now link in bio

Our Instagram Channel is now launched..... Please follow and Share everyone
28/08/2021

Our Instagram Channel is now launched..... Please follow and Share everyone

8 Followers, 0 Following, 4 Posts - See Instagram photos and videos from Adwait Homestay ()

How to make birdyachi Amti at home
26/08/2021

How to make birdyachi Amti at home

Maharashtrian special Birdyachi aamti | बिरड्याची आमटी | Adwait Homestay Alibaug Maharashtrian recipe by Adwait Homestay...

Rice flour bhakari recipe....
22/08/2021

Rice flour bhakari recipe....

recipe of traditional rice flour bhakari by Adwait Homestay, Alibag. --------------------------------------------------For booking ...

We have decided to upload recipe videos. Here's the first video - Ukadiche Modak
21/08/2021

We have decided to upload recipe videos. Here's the first video - Ukadiche Modak

special ukadi modak recipe from Adwait Homestay, Alibag---------------------------------------For BookingPlease contact...

https://youtu.be/qgBiCiDeTns Watch our Video....
15/08/2021

https://youtu.be/qgBiCiDeTns Watch our Video....

Why you should visit Adwait Homestay, Alibaug. Homestay, Alibaug, is a best option for a local Agri food lovers for a homely stay...

https://youtu.be/-2FPge30vxA Watch now
14/08/2021

https://youtu.be/-2FPge30vxA Watch now

Adwait Homestay, surrounded with nature | A peaceful and relaxing stay | Adwait Homestay in west cost town Alibag...

https://youtu.be/7QMGsulEmtA
13/08/2021

https://youtu.be/7QMGsulEmtA

Best Homestay in Alibaug | Adwait Homestay | A peaceful and relaxing stay in Alibaug to visit Alibag? Then contact Adwait Homestay...

Address

Adwait Homestay, , Aai Bungalow, Friends Colony, Near Swami Samarth Mandir, Swami Samarth Nagar, Pimpalbhat, Alibag/Raigad
Alibágh
402201

Telephone

+919527308133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adwait Homestay Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adwait Homestay Alibag:

Share