Akash Rane FanClub

Akash Rane FanClub Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akash Rane FanClub, Business service, Alibag.

मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
26/08/2021

मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

बहीण भावाच्या प्रेमाचं नातं अतुटराखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
22/08/2021

बहीण भावाच्या प्रेमाचं नातं अतुट
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्र...
01/08/2021

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.
🤘 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु म्हणजे परीसआणि शिष्य म्हणजे लोखंड,लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
23/07/2021

गुरु म्हणजे परीस
आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच”थोर स्वतंत्रसेनानी,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,यांना विनम्र अभिवाद...
23/07/2021

“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच”
थोर स्वतंत्रसेनानी,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
यांना विनम्र अभिवादन!

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुखपाहीन श्रीमुख आवडीने|आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
20/07/2021

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने|
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
08/07/2021

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

अभिअंतर नहीं भाव, नाम कहै हरि नांव सूं ।नीर बिहूणी नांव, कैसे तिरिबौ केसवे
03/07/2021

अभिअंतर नहीं भाव, नाम कहै हरि नांव सूं ।
नीर बिहूणी नांव, कैसे तिरिबौ केसवे

पतीसोबत रक्षणार्थ सदैवखंबीरपणे उभ्या राहणाऱ्यासमस्त माता भगिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
24/06/2021

पतीसोबत रक्षणार्थ सदैव
खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या
समस्त माता भगिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

“आरोग्य हा एक आशीर्वाद आहे आणि योगासने आपल्या दिनक्रमात समाविष्ट करून ते सुलभ होते…. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ”   ...
21/06/2021

“आरोग्य हा एक आशीर्वाद आहे आणि योगासने आपल्या दिनक्रमात समाविष्ट करून ते सुलभ होते…. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ”

There is no place safer than the arms of a father. Happy father’s day to all dads.
20/06/2021

There is no place safer than the arms of a father. Happy father’s day to all dads.

 # child Labour daychild is  meant to learn not to earn
11/06/2021

# child Labour day
child is meant to
learn not to earn

Address

Alibag

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akash Rane FanClub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share