Ambdnya Jyotish Karyalaya - अंबज्ञ ज्योतिष कार्यालय

  • Home
  • India
  • Amalner
  • Ambdnya Jyotish Karyalaya - अंबज्ञ ज्योतिष कार्यालय

Ambdnya Jyotish Karyalaya - अंबज्ञ ज्योतिष कार्यालय .

नमस्कार मित्रांनो
आपल्या पेजने आपल्या वाढत्या प्रतिसादामुळे अल्पावधीतच भरपूर लाईक्सचा टप्पा "अंबज्ञ ज्योतिष कार्यालयाने" पार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद असेच प्रतिसाद देत रहा.. आम्ही आपल्या करीता नाविन्यपूर्ण माहिती फेसबुक पेज मार्फत आपल्या पर्यंत पोहचवीत राहू धन्यवाद..

12/09/2021
🌸  #अंबज्ञ_ज्योतिष_कार्यालय 🌸श्री गणेश चतुर्थी च्या निमित्ताने  #अंबज्ञ_ज्योतिष आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन च्या माध्यमातून...
19/08/2020

🌸 #अंबज्ञ_ज्योतिष_कार्यालय 🌸

श्री गणेश चतुर्थी च्या निमित्ताने #अंबज्ञ_ज्योतिष आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन च्या माध्यमातून जोडले जाणार आहे...

🛑 #श्री_गणपती_प्राणप्रतिष्ठा
🛑 #रोज_सकाळची_पूजा_अर्चा
🛑 #रोज_संध्याकाळची_पूजा_अर्चा
🛑 #आरती
🛑 #ऑनलाईन_गुरुजी

आता श्री गणेशाची प्रतिष्ठापना पूजन ते थेट पूर्णमिलाप अर्थात विसर्जन सोहळ्या पर्यंत..सकाळ व संध्याकाळ ची दैनंदिन पूजा व आरती सहित गुरुजी ऑनलाईन च्या माध्यमातून आपल्या सोबत असणार...

चला तर मग सध्याच्या महाभयंकर परिस्थितीत बाहेरून गुरुजी बोलवण्या पेक्षा घरच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करुया...
( #घरीच_रहा_सुरक्षित_रहा)

( ी_नाव_नोंदणी_व_बुकिंग_करा..)

आपल्याला काहीही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण थेट आमच्याशी संपर्क करुन विचारू शकता...

या देशावर आलेलं कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळो हीच विघ्नहर्ता कडे प्रार्थना...🙏
अधिक माहितीसाठी

📞 -: #संपर्क:-📞

#श्री_प्रसाद_भंडारी_गुरुजी
#अंबज्ञ_ज्योतिष_कार्यालय

📞 #मो.7385951718

07/08/2020

#हिंदू_कुटुंबांमध्ये_शंख_वाजवणे_धार्मिक_दृष्ट्या_महत्त्वाचे_आहे.

शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हे आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत ते.

#स्नायू_मजबूत_होतात

शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

#प्रोस्टेट

शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं.


#फुफ्फुस_निरोगी_ठेवण्यासाठी
याने फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.

थायरॉईड ग्रंथीत सुधार
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो.

#बोलण्यात_स्पष्टता

याने आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारेल.

#सुरकुत्या_दूर_होतात

शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते.

#त्वचा_रोग_दूर_होतात

रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

#ताण_दूर_होतं

शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते.

#नकारात्मकता_दूर_होते

शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

#हार्ट_अटॅकपासून_बचाव

नियमित शंख वाजवणार्‍या हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात.

हे लक्षात ठेवावे:
तज्ज्ञाकडून शंख वाजवणे शिकावे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय शंख वाजवल्यास नुकसान होऊ शकतं. तसेच शंख वाजवताना नाकातून श्वास टाकावे.

#विशेष: उच्च रक्तदाब, हार्निया किंवा मोतीबिंदू या आजाराने पीडित लोकांनी शंख वाजवू नये कारण याने कमजोर अंगांवर दबाव पडतो

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आपल्या सर्वांनाच लॉकडाऊन करुन ठेवले.आहे...बाहेरची परिस्थिती सध्या खूपच भयावह असतां...
31/07/2020

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आपल्या सर्वांनाच लॉकडाऊन करुन ठेवले.आहे...बाहेरची परिस्थिती सध्या खूपच भयावह असतांना आपणा सर्वांना आधार मात्र त्या परमेश्वराचाच मिळत आहे आणि म्हणूनच त्याचा कृपेमुळे आम्ही सुरक्षित आहोत...

मंदीर बंद झाली, सणवाराची पूजा किंवा इतर कुठल्याही पूजा त्याही बंद झाल्यात. मग त्या परमेश्वराने आम्हाला एवढे सुरक्षित ठेवले असतांना सुद्धा आम्ही त्याची पूजा, त्याची मनोभावे प्रार्थना घरच्या-घरी नाही का करु शकत.. हा प्रश्न आम्हां पुरोहितांना यजमानांकडून सारखा विचारला जाऊ लागला..

यजमानांच्या खूप आग्रहास्तव अंबज्ञ ज्योतिष कार्यालया च्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन पूजा घरच्या घरी करण्याची सोय आपणांस करुन देत आहोत...

कोणालाही कुठलीही पूजा करावयाची असेल त्यांनी *अंबज्ञ ज्योतिष चे वे. शा. सं. श्री प्रसाद भंडारी गुरुजी ह्यांच्याशी संपर्क करावे..* येणाऱ्या श्री गणेशाचे आगमन होत असतांना त्या विघ्नहर्ता कडे ह्या महामारी कोरोनाचे संकट लवकर टळो हीच एक मनापासून प्रार्थना ...

*(टीप:- कुठलीही पूजा करावयाची असेल तर त्याचा 2 दिवस अगोदर बुकिंग करने आवश्यक आहे..)*

संपर्क:-
*अंबज्ञ ज्योतिष कार्यालय*
*प्रसाद भंडारी (गुरुजी)*
*7385951718*

Address

Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambdnya Jyotish Karyalaya - अंबज्ञ ज्योतिष कार्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ambdnya Jyotish Karyalaya - अंबज्ञ ज्योतिष कार्यालय:

Share