02/06/2022
*MAHANITA MULTIPLE SERVICES PRIVATE LIMITED कंपनी घेऊन येत आहे, MN FLY NIL PRODUCT ची तालुका DEALERSHIP आणि जिल्हा DISTRIBUTORSHIP.* ,
*घरात,जनावरांच्या गोठ्यात, पोल्ट्री फार्म, हॉटेल्स, चिकन दुकान, मटण दुकान , व इतर ठिकाणी 65 प्रकारचे रोग पसरवणाऱ्या माश्या व मच्छर यांचे नियंत्रण करण्यासाठी 100% NON TOXIC असा MN FLY NIL प्रॉडक्ट.*
*हे एक लिक्वीड आहे. जे 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये फक्तं अर्धा लिटर मिसळून चांगले हलवून घ्यायचे आहे. आणि ज्याठिकाणी माशा असतात त्याठिकाणी याची फवारणी करायची आहे.*
*हा प्रोडक्ट फवारल्या नंतर किमान 10 दिवस चालतो. महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा फवारणी घ्यायची आहे.*
*100% NON TOXIC असणाऱ्या MN FLY NIL प्रॉडक्ट ची 1 लिटर ची किंमत फक्त 1000 रु असून रू आहे.*
*याचा जास्त वापर हा गाई आणि म्हैस पालन गोठे आणि पोल्ट्री फार्म मध्ये केला जातो कारण गाय आणि म्हैसीची धार काढताना त्यांना माशा चावतात त्यामुळे गाई आणि म्हैसी लाथ मारणे, दूध सांडने , दुध चोरून घेणे ,असे प्रकार घडतात. त्याच ठिकाणी MN FLY NIL प्रॉडक्ट फवारणी केली असेल तर सर्व माशा या प्रॉडक्ट मुळे मरून जातात.*
*आणि गाय आणि म्हैस यांना कसलाच त्रास होत नाही. त्यामुळे दूध जास्तीचे निघते. आणि जनावरे ही निरोगी राहतात. तसेच पोल्ट्री फार्म मध्ये सुध्दा भयंकर माशा असतात. ज्या कोंबड्यांना फार इरीटेट करतात. त्यामुळे कोंबड्या वेळेवर खाद्य खात नाहीत. त्यामुळे त्यांचे वजन घटते आणि पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचे नुकसान होते.*
*म्हणून MN FLY NIL प्रॉडक्ट ग्रामीण भागात आणि शहरी भागात फार महत्वपूर्ण आहे.*
*याची येणाऱ्या पावसाळ्यात मोठया प्रमाणावर मागणी वाढणार आहे. आणि विशेष हा प्रॉडक्ट फक्त आपल्याकडेच मिळतो.*
*म्हणून*
*MAHANITA MULTIPLE SERVICES PRIVATE LIMITED कंपनी ने हे प्रॉडक्ट महाराष्ट्रात पहिल्यांदा लाँच केले आहे.*
*अगदी कमीत कमी गुंतवणूक करून जिल्हा DISTRIBUTOR किंवा तालुका DEALERSHIP घेऊन फार चांगला नफा आपण कमवू शकता.*
*संपर्क=*
*SANTOSH Mv NARSINGE*
*CEO*
*MAHANITA MULTIPLE SERVICES PRIVATE LIMITED*
*MO.9657721661*