11/06/2021
फेमस ज्योतिषकार श्री जोशी गुरुजींचा मला आलेला अनुभव. सध्याच्या काळात मुला-मुलींचे लग्न ठरणे म्हणजे एक बोजड काम आहे असे मला वाटते. अर्थातच, मी माझ्या मुलीच्या लग्न ठरवण्याच्या अनुभवावरुन म्हणत आहे. मी माझ्या मुलीचा लग्न ठरविण्याचा निर्णय घेतला तेव्हा, वधू वर सूचक मंडळ, तसेच जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना माझ्या मुलीच्या बायोडाटा पाठवला. बायोडाटा पाठवल्यावर असे वाटले की ,आता माझ्या मुलीचे लग्न ताबडतोब ठरणार ... एकाच वेळी दोन तीन ठिकाणांची पसंत येणार ..... व मलाच असा प्रश्न पडणार की आता कोणाला हो म्हणावे....परंतु ,तसे काहीच झाले नाही. शेवटी, दोन अडीच वर्षे असेच गेले .मी पण न लग्न ठरल्यामुळे मनातून खूपच नाराज झाले होते. वैतागले होते .मित्र-मैत्रिणींनी, जवळच्या नातेवाईकांनी, अनेक ज्योतीषा बरोबर संपर्क घडवून आणला. त्यांनी सांगितलेले सर्व खर्चिक उपाय सुद्धा केले. पण, म्हणावा असा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी असेच वैतागुन एक दिवस फेसबुक पाहत असताना *ज्योतिष छंद मंडळयावरील मला पोस्ट पाहायला मिळाले. त्यावरून श्री जोशी गुरुजींचा फोन नंबर घेतला. व त्यांच्याशी संपर्क साधला. संपर्क झाल्यावर त्यांनी मला माझ्या मुलीची कुंडली पाठविण्यास सांगितले. मी त्याप्रमाणे मुलीची कुंडली पाठवली व गुरुजींनी अभ्यास करून मला सर्व गोष्टी सांगितल्या. विशेष म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या महिन्यातच लग्न ठरले. जवळच्या नातेवाईक मार्फत स्थळ मिळेल असे सांगितले होते. व ती ही घटना तशीच घडली. मुलगा उत्तरेचा उत्तर दिशा मिळेल. व तो कॉम्प्युटर इंजिनियर असेल. हे सर्व गोष्टी सांगितलेल्याअगदी तंतोतंत खऱ्या ठरल्या. वास्तविक मी पुण्याला राहते. व गुरुजी अहमदनगरला आम्ही एकमेकांच्या जवळून गेलो तरी ओळखणार नाही. मी गुरुजींना विचारले की आपण एकमेकांना पाहिले नाही .तरी तुम्ही एवढे भविष्य परफेक्ट कसे काय सांगता? तेव्हा गुरुजींनी मला उत्तर दिले की जातकाची जशी श्रद्धा असेल त्या प्रमाणातच भविष्य खरे होणार .. सौ श्रुती देशपांडे. पुणे.
फेमस ज्योतिषकार श्री जोशी गुरुजी संपर्क : ९७६६८००७२२