VastuMarg

VastuMarg Vastu consultant and remedy expert . Vastu expert for residential , commercial , industrial . 10 years of experience .

26/01/2025

यशस्वी माणसांच्या आयुष्यात वास्तूशास्त्राचे नियम पाळलेले दिसतात . आपणास या नियमांची माहिती व उपयोग जाणण्यासाठी 7620987043 या नंबरला कॉल करावा .

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड ...
21/01/2025

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणातून रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.

ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन—असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ दिले. त्याचा उद्देश एकच होता—फळ देणे आणि संघर्षातून तो उद्देश , पूर्ण झाला.

समाजात बऱ्याच जणांना वाटते की, "आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले." परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.

*बोध :*
*परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका. संघर्ष करा, कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत असते.*

24/12/2023

"*कोई भी जाति नीच नही होती, किन्तु हर जाति में नीच व्यक्ति अवश्य होता है। हमारा व्यवहार, हमारी वाणी, हमारी कार्यपद्धति ही हमारी जाति का निर्धारण कर देती है। हम कितना भी अपनी जाति पर अहंकार कर लें, किन्तु हमारा व्यवहार और कार्यपद्धति ही हमें नीच अथवा सज्जन व्यक्ति का सम्बोधन दिलवाती है।"*

08/09/2023

भारतात उत्तरायण व दक्षिणायन असते . सूर्य प्रकाशाचा वास्तूवर परिणाम होतो .

20/11/2022
उंबरठा यंत्र व रत्नांसह .
13/02/2022

उंबरठा यंत्र व रत्नांसह .

13/02/2022

वास्तूशास्त्राची सोप्पी व्याख्या . घरातील उत्तर ईशान्य पूर्व यांची उर्जा वाढवणे .

भारतातील अप्रतिम मंदिरे . उत्कृष्ट शिल्प.
04/06/2021

भारतातील अप्रतिम मंदिरे . उत्कृष्ट शिल्प.

वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे?
11/07/2020

वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे?

Get solution on your relationship problems.
04/07/2020

Get solution on your relationship problems.

03/07/2020

*🏠प्रत्येकाच्या घरात एक छोटंस देवघर असतंच. आपली श्रध्दा जोडलेल्या देव घराचे स्थान कुठे ही असून चालत नाही. त्या देवघराची दिशा सुद्धा योग्य असणे गरजचे असते. आपल्या घरातील हा एक भाग तुम्ही योग्य निवडला तर आयुष्यात आनंदमयी व समाधानकारक बदल नक्कीच घडू शकतो.*🛕😍

*_चला तर मग जाणून घेऊया कि वास्तूतील देवघर कोणत्या दिशेला असावे ? व त्याचे फायदे कोणते?_*🏠🛕

*देवघर हे उत्तर, ईशान्य व पूर्व दिशेला असल्यास अत्यंत शुभ आहे. आग्नेय, नैरुत्य आणि दक्षिण दिशेला असल्यास त्या त्या दिशेप्रमाणे त्यातील माणसांना त्रासदायक ठरू शकते.*
▫️पूर्व - मुलाची प्रगती चांगली होते.
▫️उत्तर - चांगली संधी मिळते.
▫️ईशान्य - शुभ घटनांची मांदियाळी सुरु होते.
▫️अग्नेय - कटकटी निर्माण ओंयाचा संभाव असतो.
▫️दक्षिण - तीव्र स्वरूपाचा पितृदोष उद्भवू शकतो.
▫️नैरुत्य - अत्यंत अशुभ
▫️पश्चिम - मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत.
▫️वायव्य - ठीक आहे. चालू शकते.

*यांसारख्या इतरही काही टिप्स जाणून घेण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा आणि आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.*📢

*Follow us :
https://www.facebook.com/vastumarg2020/

*फडके*
*9209794512*

*Branding Partner*
Umang PR & Business Consultancy
Namita Donde Kharade

*Associate Partner*
Sankalp Enterprises
Sayali Paranjape - Damle

Vastu consultant and remedy expert . Vastu expert for residential , commercial , industrial . 10 years of experience .

Address

Ambarnath
421501

Telephone

+919209794512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VastuMarg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VastuMarg:

Share