Creative Business Mind's

Creative Business Mind's Creative Business ideas and Consulting �🕺📃🤞

*मन : तुमचा व्यवस्थापक* एखादा फलंदाज टिकला व धावा करू लागला, की त्याचा आत्मविश्‍वास वाढतो, त्याला बाद करता येत नाही, त्य...
12/08/2023

*मन : तुमचा व्यवस्थापक*

एखादा फलंदाज टिकला व धावा करू लागला, की त्याचा आत्मविश्‍वास वाढतो, त्याला बाद करता येत नाही, त्याचा धावांचा वेग वाढतच राहतो. हे तुम्ही बघितलंत ना? यशस्वी व्यक्ती यशाकडेच जात राहते. एकदा यश मिळवण्याचा विचार तर करा, मग सवयच लागेल!

शरीराने धट्टाकट्टा माणूसही त्याला इच्छा झाल्याशिवाय एक काडी इकडची तिकडे करीत नाही.

🇮🇳
26/07/2023

🇮🇳

*बिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात?*एक चांगला बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाख...
22/07/2023

*बिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात?*

एक चांगला बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाखो रुपयांचा होणारा तोटा टाळू शकतो. तेव्हा प्लॅनिंग केल्याशिवाय बिझनेसला हात घालू नका.

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct बिझनेस स...

*'परिवर्तन' हाच यशाचा मार्ग* नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करा. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्र...
21/07/2023

*'परिवर्तन' हाच यशाचा मार्ग*

नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करा. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करा...

यशाचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा.

*स्टार्टअप्स : संपूर्ण जगासाठी आशेचा किरण*कोणत्या उद्योगांना ‘स्टार्टअप’ म्हणावे? स्टार्टअप् म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्र...
16/07/2023

*स्टार्टअप्स : संपूर्ण जगासाठी आशेचा किरण*

कोणत्या उद्योगांना ‘स्टार्टअप’ म्हणावे? स्टार्टअप् म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानावर आधारित असा, ‘पायोनीअर’ उद्योग ज्याची कार्यपद्धती नावीन्यपूर्ण असते.

स्टार्टअप ही गोष्ट काही फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ‘मोनोपोली’ नाही. अनेक अन्नप्रक्रिया उद्योग, कृषिमाल .....

*ग्रामीण उद्योजकता : संधी व आव्हाने* शहरात किमान काही स्रोत तरी आहेत; पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे. ग्रामी...
16/07/2023

*ग्रामीण उद्योजकता : संधी व आव्हाने*

शहरात किमान काही स्रोत तरी आहेत; पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे. ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे; परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही.

व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत अंधारातच हातपाय हलवावे लागत आहेत.

*यशाच्या शिखरावर चढण्याच्या २१ पायर्‍या* जर आपल्याला व्यवसायात असा गुरू लाभला नसेल, तर सुरुवात करण्यास सहाय्यक ठरणार्‍या...
15/07/2023

*यशाच्या शिखरावर चढण्याच्या २१ पायर्‍या*

जर आपल्याला व्यवसायात असा गुरू लाभला नसेल, तर सुरुवात करण्यास सहाय्यक ठरणार्‍या या २१ यशस्वी होण्याच्या टिप्स तरुण उद्योजक आणि उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी जरूर वाचाव्यात.

सुरुवात करण्यास सहाय्यक ठरणार्‍या या २१ यशस्वी होण्याच्या टिप्स तरुण उद्योजक आणि उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी ज...

14/04/2023

*अनेक अपयशांच्या कुशीतच तुमचं यश तुमची वाट बघत असतं*कधी-कधी अनेक अपयशांच्या पलीकडे यश तुमची वाट बघत असतं. म्हणून असं म्ह...
02/04/2023

*अनेक अपयशांच्या कुशीतच तुमचं यश तुमची वाट बघत असतं*

कधी-कधी अनेक अपयशांच्या पलीकडे यश तुमची वाट बघत असतं. म्हणून असं म्हटलं जातं, “Successful people fails often an often”. प्रत्येक पावलावर यश, असं कधीच होत नाही.

मंत्र ६ : अनेक अपयशांच्या कुशीतच तुमचं यश तुमची वाट बघत असतं

*उद्योजक होण्याचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!*अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. उद्योगाच्या क्षेत्रात आज जी मोठी नावे दिसत...
02/04/2023

*उद्योजक होण्याचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!*

अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. उद्योगाच्या क्षेत्रात आज जी मोठी नावे दिसत आहेत, त्यांनाही अपयश आले होते; परंतु ते खचले नाहीत. त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले, म्हणून ते आज उद्योजकतेच्या क्षेत्रात उंची गाठू शकले. हे कायम ध्यानात ठेवून वागावे.

उद्योजकता म्हणजे केवळ वस्तू निर्माण करणे असे नव्हे, तर सेवा उद्योग हेदेखील उद्योजकतेचे एक प्रमुख वेगळे अंग आहे.

*जाणून घ्या काय आहे 'स्टँडअप इंडिया' योजना? आणि कोण होऊ शकते लाभार्थी?*ही योजना अनुसूचित जाती व जमाती आणि महिला उद्योजका...
07/03/2023

*जाणून घ्या काय आहे 'स्टँडअप इंडिया' योजना? आणि कोण होऊ शकते लाभार्थी?*

ही योजना अनुसूचित जाती व जमाती आणि महिला उद्योजकांची ही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांच्या उर्जेला आणि उत्साहाला पाठिंबा देऊन आणि त्यांच्या मार्गातील अनेक अडथळे दूर करून त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आहे.

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct उद्योग स...

Address

Amravati
444607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creative Business Mind's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share