Nath Petroleum Services, Ashti

Nath Petroleum Services, Ashti mailing adress - [email protected]

ग्रामविकासमंञी ना.पंकजाताई मुंडे यांच्या मुंबई येथील 'रॉयलस्टोन' निवासस्थानी "श्रीं" ची आरती करताना अमित (भाऊजी) पालवे.....
29/08/2017

ग्रामविकासमंञी ना.पंकजाताई मुंडे यांच्या मुंबई येथील 'रॉयलस्टोन' निवासस्थानी "श्रीं" ची आरती करताना अमित (भाऊजी) पालवे..समवेत समाजसेवक विजय गोल्हार, उपसभापती आदिनाथ सानप, झुंजारनेताचे निवासी संपादक श्रीपती माने,नगरसेवक बाळासाहेब शिंदे ,पञकार उत्तम बोडखे व इतर...

गणपती बाप्पा मोरया..!! #प्रथम_वर्ष_नाथ_पेट्रोलपंप_आष्टी  बाप्पाचे स्वागत करताना🙏🙏
25/08/2017

गणपती बाप्पा मोरया..!! #प्रथम_वर्ष_नाथ_पेट्रोलपंप_आष्टी बाप्पाचे स्वागत करताना🙏🙏

20/08/2017
 #राष्ट्रसंत_वैराग्यमूर्ती_श्री_भगवानबाबांचा आज_121 वा जन्मोत्सव सोहळा....बाबांना शतशः नमन!!🙏🚩
12/08/2017

#राष्ट्रसंत_वैराग्यमूर्ती_श्री_भगवानबाबांचा आज_121 वा जन्मोत्सव सोहळा....बाबांना शतशः नमन!!🙏🚩

 #ऐतिहासिक_मराठाक्रांती_मोर्चासाठी_मुंबईमध्ये जमलेल्या तमाम लाखो-बांधवाना शुभेच्छा व सहभाग..🚩🚩
09/08/2017

#ऐतिहासिक_मराठाक्रांती_मोर्चासाठी_मुंबईमध्ये जमलेल्या तमाम लाखो-बांधवाना शुभेच्छा व सहभाग..🚩🚩

*जल्लोष सार्‍या राज्याचा...वाढदिवस लोकनेत्या  #पंकजाताईंचा!!🔥 संघर्षकन्या, जलक्रांतीच्या आणि अाधुनिक ग्रामीण विकासाच्या ...
26/07/2017

*जल्लोष सार्‍या राज्याचा...वाढदिवस लोकनेत्या #पंकजाताईंचा!!🔥

संघर्षकन्या, जलक्रांतीच्या आणि अाधुनिक ग्रामीण विकासाच्या प्रणेत्या,बहुजन समाजाच्या अाशास्थान, समाजाच्या चालिरितींना फाटा देऊन पुरोगामी लोकनेत्याच्या चितेला भडाग्नी देणारी नवसमाज परिवर्तनाची नांदी..,युवा-युवतींच्या प्रेरणास्रोत...असामान्य परंतु जनसान्यांना अापलसं वाटनार बहुअायामी एक सक्षम महिला नेतृत्व...

ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसानिमित्त लाख-लाख शुभेच्छा..!!_*🙏💐💐

26/06/2017

महाराष्ट्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेतून सर्वमान्य असा तोडगा निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां...
11/06/2017

महाराष्ट्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेतून सर्वमान्य असा तोडगा निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केली असून यासंदर्भातील अटी आणि तपशील संयुक्त समितीमार्फत निश्चित केला जाईल. दुधाचे दर वाढले पाहिजे, ही मागणी सुध्दा राज्य सरकारने मान्य केली असून, त्यासोबतच साखर कारखान्यांच्या धर्तीवर दूध सोसायट्यांना नफ्याचा 70:30 हा फॉर्म्युला मान्य करावा लागणार आहे. शेतकरी आणि त्यांचा विकास, समृध्दी ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कालही होती, आजही आहे आणि भविष्यात सुध्दा राहील. यासंदर्भात गठीत करण्यात आलेला मंत्रिगट राजकीय मतैक्य तसेच समावेशकतेसाठी सर्व राजकीय पक्षांशी सुध्दा चर्चा करेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज आपल्या आष्टी तालुक्यातील दोन दुःखद घटना...भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
11/06/2017

आज आपल्या आष्टी तालुक्यातील दोन दुःखद घटना...भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

*_अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!_**_आशा आहे या मंगलदिनी आपल्या ...
28/04/2017

*_अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!_*
*_आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत_*🙏

 #सर्वाना_शिवजयंतीच्या_शुभेच्छा🚩🚩
19/02/2017

#सर्वाना_शिवजयंतीच्या_शुभेच्छा🚩🚩

Address

Beed-Nagar Road, Opposite ( S. T. Depot )
Ashti
414203

Telephone

9823338888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nath Petroleum Services, Ashti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nath Petroleum Services, Ashti:

Share