09/01/2026
*💧👌शब्द रचना फार सुंदर 💧👌 ...*
*चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ...*
*तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा,* *परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये....*
*😊 💐शुभ सकाळ 💐😊*
*🌿सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌿*🌸🌸🌺