GeoHydro Consultancy Services Pvt Ltd

GeoHydro Consultancy Services Pvt Ltd We are Private Consultancy firm, the firm is young and dynamic offering comprehensive Geological, Hy

14/01/2023
On Going work For Jal Jivan Mission In Nashik RegionSource Survey,Conformation & Certification were done by  &        #
10/12/2022

On Going work For Jal Jivan Mission In Nashik Region
Source Survey,Conformation & Certification were done by &
#

     #2022
26/10/2022


#2022

Happy Rakshabandhan
11/08/2022

Happy Rakshabandhan

राज्यात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडविण्याकरिता जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे, या योजनेचे व्यवस्थापन व अंमलबजावणी...
26/07/2022

राज्यात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडविण्याकरिता जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे, या योजनेचे व्यवस्थापन व अंमलबजावणी राज्यात ७ विभागाकरिता वेगवेगळ्या पीएमसी (PROJECT MANAGEMENT CONSULTANCY ) द्वारे पार पडत आहे. नासिक करिता JJMPDMC ही संस्था काम पाहत आहे.
राज्यात ही योजना पार पाडण्याकरीता महत्त्वाचे काम भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या शासकीय यंत्रणेचे भूवैज्ञानिक शाश्‍वत भूजलाचे स्त्रोत शोधुन करत असतात. परंतु कामाची गती व वेळेत पूर्ण करण्याकरिता विभागातील सर्वेक्षणचे काम औरंगाबाद येथील हायड्रो कन्सल्टंसी सर्विसेस या भूवैज्ञानिकांच्या संस्थेस देण्यात आले होते. त्यांच्या चमूने नासिक विभागातील नंदुरबार, नासिक आणि जळगाव येथील जवळजवळ ६५० पेक्षा जास्त शाश्‍वत भूजलाचे स्त्रोत शोधले आहे.
नासिक विभागातील जिल्हानिहाय स्त्रोत...
नासिक :२३०
जळगाव :१६०
नंदुरबार :२५०
ग्रामीण भागात ‘हर घर नल से जल '' प्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना करताना यावेळी पशूधनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेचाही विचार करण्यात आला असल्याचे भूवैज्ञानिक दीपक पाटील व अभय राठोड यांनी सांगितले.

https://kharadarpan.com/14431/

Address

Caves Road
Aurangabad
431001

Telephone

+919975608037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GeoHydro Consultancy Services Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GeoHydro Consultancy Services Pvt Ltd:

Share