Hanumant kapre

03/09/2026

काल परवा एका आमदाराच्या गाडीला एच आर नंबर प्लेट नव्हती
म्हणून एका युट्युब वर ने प्रश्न विचारला
आज युट्युब वर झेलमध्ये आहे आणि आमदार सर्रासपणे मोकाट
एक रुपयाचा दंड नाही.

03/09/2026

अखेर लक्ष्मण हाके यांचं आंदोलन मगे.
मुंबई च्या रस्त्यावरून वापस.

31/08/2026

सर्व मराठा समाजांना विनंती आहे
आरक्षणाचे शत्रू सुटले तरी हरकत नाही
पण एक गद्दार अमोल .....ने जिथे दिसेल तिथे त्याला झोडपून काढा

30/08/2026

जरांगे पाटलांचा इशारा
बंडु जाधव जुमानणार का
नाही जुमानला तर ह्याचे पडसाद काय उमटतील.

29/08/2026

सुभाष चंद्रा वर आसलेल 22,006 चं कर्ज ह्या सरकारने अवघ्या 6.5 घेऊन सेटलमेंट करून नील केलं
आणि आपल्याला सोयाबीन वाळून गेल्या तरी पण पिक विम्याची वाट पाहावी लागते

29/08/2026

पाटील

19/08/2026

कपील सिबलाचा युक्तिवाद कितीही कायदा धरुन असेल तरी
ना शिवसेना उद्धव ठाकरेची होणार ना धनुष्यबाण गोठावला जाणार
हे फक्त लोकशाहीला वेळ काढून पणा आणि कोर्टाची तारीख फक्त म्हणायला सुरू आहे

07/08/2026

रामायण

Address

Aurangabad
Aurangabad
431136

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hanumant kapre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share