Lodestar Training & Business Consultant

Lodestar Training & Business Consultant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lodestar Training & Business Consultant, Business consultant, Samyak Galleriya, office no. 203, second floor, Sutgirini Chowk, Garkheda Parisar, Aurangabad.

The Lodestar training and consultancy is the training institute which provides many more facilities such as public speaking, joyful parenting,DMIT, personality development, students seminar,etc.

सर्वांना कळविण्यात येते की , 9765145555 व 7798891891 हे  माझे दोन्ही नंबर कायमस्वरूपी बंद करत आहे . माझा नवीन नंबर आहे -...
02/07/2024

सर्वांना कळविण्यात येते की , 9765145555 व 7798891891 हे माझे दोन्ही नंबर कायमस्वरूपी बंद करत आहे . माझा नवीन नंबर आहे - 9559513913 पुढील संपर्कासाठी सेव्ह करावा .

आपला ,
सचिन हनुमंतराव जगताप

76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना ...
15/08/2023

76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना ...

11/10/2022
लाखोंच्या समोर उभे राहून बोलायला शिका                                        🎤🎤 *प्रभावी वक्तृत्त्वासाठी 10 दिवसीय कार्य...
24/09/2022

लाखोंच्या समोर उभे राहून बोलायला शिका 🎤🎤 *प्रभावी वक्तृत्त्वासाठी 10 दिवसीय कार्यशाळा* 🎤🎤

*🎙उपस्थित लोकांसमोर बोलताना भीती वाटते का?*

*🎙विषयाची मांडणी करण्यात गोंधळ निर्माण होतो का?*
))
*🎙जे बोलायचे होते ते न आठवल्यामुळे बोलताना फजिती होते का?*

🔸जर वरील पैकी एकही समस्या तुमच्या भाषण कौशल्यात अडचण निर्माण करीत असेल, तर तुम्ही आवश्य आजच खाली दिलेल्या *लिंक वर क्लिक करून आपली सीट आरक्षित करा.*
https://forms.gle/CxD33CZtahqnxK3w6

🎯 *ही कार्यशाळा कोणासाठी -* शिक्षक ,बिझनेसमन , डॉक्टर , इंजिनिअर , राजकारणी , विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे, गृहिणी.
🎯 *या कार्यशाळेचा काय फायदा होईल .-*
1. आत्मविश्वास वाढेल .
2.तुम्ही आपले म्हणणे लोकांसमोर प्रभावी पणे मांडू शकाल .
3. बोलण्याच्या कौशल्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळेल .
4. समाजात मान सन्मान वाढेल .

🎯 *यात तुम्हाला काय शिकायला मिळेल -*
1. भाषणाची भीती घालवण्याचं टेक्निक .
2. श्रोत्यांना जिकंण्याचा मंत्र.
3.प्रभावी संभाषण करण्याचं नियम.
4. भाषणाचे विविध प्रकार.
5. प्रभावी लीडरशिप करण्याचं टेक्निक.
6.आपले जीवनातील ध्येय गाठण्याचा मार्ग .
7. वेळेचं नियोजन आणि बरंच काही.

🎯 *दिनांक: 06 /10/ 2022*
🎯 *वेळ : सायं .05:00 ते 08:00*
त्वरित आपली जागा बुक करा.

*लोडस्टार ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी,*
सम्यक गॅलेरीया , ऑफीस न.203, दुसरा मजला ,सूतगिरणी चौक ,गारखेडा परिसर , औरंगाबाद.
7798891891,
Gmail -lodestar [email protected]

*नोंदणी करणे आवश्यक*
https://forms.gle/CxD33CZtahqnxK3w6

भाषण कला कार्यशाळा सुरु दि..6.10. 2022.

लाखोंच्या समोर उभे राहून बोलायला शिका                                        🎤🎤 *प्रभावी वक्तृत्त्वासाठी 10 दिवसीय कार्य...
10/06/2022

लाखोंच्या समोर उभे राहून बोलायला शिका 🎤🎤 *प्रभावी वक्तृत्त्वासाठी 10 दिवसीय कार्यशाळा* 🎤🎤

*🎙उपस्थित लोकांसमोर बोलताना भीती वाटते का?*

*🎙विषयाची मांडणी करण्यात गोंधळ निर्माण होतो का?*
))
*🎙जे बोलायचे होते ते न आठवल्यामुळे बोलताना फजिती होते का?*

🔸जर वरील पैकी एकही समस्या तुमच्या भाषण कौशल्यात अडचण निर्माण करीत असेल, तर तुम्ही आवश्य आजच खाली दिलेल्या *लिंक वर क्लिक करून आपली सीट आरक्षित करा.*
https://forms.gle/CxD33CZtahqnxK3w6

🎯 *ही कार्यशाळा कोणासाठी -* शिक्षक ,बिझनेसमन , डॉक्टर , इंजिनिअर , राजकारणी , विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे, गृहिणी.
🎯 *या कार्यशाळेचा काय फायदा होईल .-*
1. आत्मविश्वास वाढेल .
2.तुम्ही आपले म्हणणे लोकांसमोर प्रभावी पणे मांडू शकाल .
3. बोलण्याच्या कौशल्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळेल .
4. समाजात मान सन्मान वाढेल .

🎯 *यात तुम्हाला काय शिकायला मिळेल -*
1. भाषणाची भीती घालवण्याचं टेक्निक .
2. श्रोत्यांना जिकंण्याचा मंत्र.
3.प्रभावी संभाषण करण्याचं नियम.
4. भाषणाचे विविध प्रकार.
5. प्रभावी लीडरशिप करण्याचं टेक्निक.
6.आपले जीवनातील ध्येय गाठण्याचा मार्ग .
7. वेळेचं नियोजन आणि बरंच काही.

🎯 *दिनांक: 20 /06/ 2022*
🎯 *वेळ : सायं .04:00 ते 07:00*
त्वरित आपली जागा बुक करा.

*लोडस्टार ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी,*
राजेश नगर , बीड बाय पास , औरंगाबाद.
7798891891,
Gmail -lodestar [email protected]

*नोंदणी करणे आवश्यक*
https://forms.gle/CxD33CZtahqnxK3w6

भाषण कला कार्यशाळा सुरु दि .20 जून 2022.

या देवी सर्वभूतेषु,शक्तिरूपेण संस्थिता,नमस्तस्यै नमस्तस्यैनमस्तस्यै नमो नम:शारदीय नवरात्रि च्या आपणास हार्दिक शुभेच्छा.....
07/10/2021

या देवी सर्वभूतेषु,
शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नम:
शारदीय नवरात्रि च्या आपणास हार्दिक शुभेच्छा...

🙏🙏🙏 नमस्कार लोडस्टार मध्ये आपले स्वागत आहे.🙏🙏🙏  प्रभावी भाषणकला व नेतृत्व कौशल्य 10 दिवसीय नियमीत कार्यशाळा 11 ऑक्टोबर 2...
28/09/2021

🙏🙏🙏 नमस्कार लोडस्टार मध्ये आपले स्वागत आहे.🙏🙏🙏
प्रभावी भाषणकला व नेतृत्व कौशल्य 10 दिवसीय नियमीत कार्यशाळा 11 ऑक्टोबर 2021 रोजी चालू होत आहे
प्रशिक्षणामध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल..
• भाषणाची तयारी कशी करावी.
• आत्मविश्वासाने भाषण कसे करावे.
• सुत्रसंचालन कसे करावे.
• संभाषण कौशल्य,नेतृत्व विकास,देहबोली.
• स्टेज डेरींग.
• आपण जे बोलतोय ते परिणामककारक पणे समोरच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवायचं.
• समोरून येणाऱ्या प्रश्नांचं स्वागत करून त्यांना योग्य ते उत्तर कसं द्यायचं.
• राजकीय जाहीर सभेत भाषण कसे करावे.
• भाषण लक्षात ठेवण्याचे रहस्य.
• श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचे रहस्य.
• व्यवसायीक भाषण /विक्री कौशल्य. खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली जागा बुक करा. https://forms.gle/ChsZWywAFnVWpU4U6
*लोडस्टार ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी,
साई बॅग्स हाउस च्या वरती
त्रिमूर्ती चौक, औरंगाबाद*
7798891891, 9096995222
वेबसाईट: www.sachinjagtap.com
ईमेल : [email protected]
फेसबुक पेज : lodestar training and consultancy
यु ट्यूब चँनेल : lodestar training & consultancy
टिप: मर्यादित जागा असल्यामुळे आजच आपले कन्फर्मर्मेशन कळवावे नोंदणी करणे आवश्यक.

लाखोच्या समोर उभे राहून बोलायला शिका...    **भाषण कला व नेतृत्व कौशल्य          फ्री सेमिनार**🎙उपस्थित लोकांसमोर बोलताना...
31/01/2021

लाखोच्या समोर उभे राहून बोलायला शिका...

**भाषण कला व नेतृत्व कौशल्य फ्री सेमिनार*

*🎙उपस्थित लोकांसमोर बोलताना भीती वाटते का?*

*🎙विषयाची मांडणी करण्यात गोंधळ निर्माण होतो का?*

*🎙जे बोलायचे होते ते न आठवल्यामुळे बोलताना फजिती होते का?*

जर वरील पैकी एक ही समस्या तुमच्या भाषण कौशल्यात अडचण निर्माण करीत असेल तर तुम्ही आवश्य आजच खाली दिलेल्या व्लिंक वर क्लीक करून आपली सीट आरक्षित करा. https://forms.gle/eoKrPFskummLKJoB6
व्हॉट्स अप नंबर: 7798891891

*दिनांक: 07/02/2021 *वार : रविवार
*वेळ : सकाळी 10:00

*पत्ताः* हॉटेल वर्षा इन् ,सिडको औरंगाबाद.
**********************

03/05/2020

*हिंदू पुराणकथेमध्ये याची नोंद आहे की नाही हे माहित नाही ... परंतु संदर्भ आवडला, म्हणून शेयर करतोय..*

एकदा भगवान इंद्र शेतकर्‍यांवर चिडले, त्यांनी जाहीर केले की 12 वर्षे पाऊस पडणार नाही .. आपण पिके घेण्यास सक्षम नसाल...

भगवान इंद्रांकडून शेतकर्यांनी विनम्रतेची विनवणी केली.
इंद्र देव म्हणाले की, भगवान शिवने आपला डमरू वाजविला ​​तरच पाऊस शक्य आहे! परंतु त्यांनी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकर्‍यांशी सहमत न होण्याची विनंती केली होती. जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर डमरु वाजवला जाईंल असे सांगितले ..

निराश शेतकर्‍यांनी 12 वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.

परंतु एक शेतकरी नियमितपणे राबत होता, मशागत करत होता . बियाणे पेरत होता. इतर शेतकरी त्या शेतकर्‍याची चेष्टा करत होते. काही वर्षांनी , इतर शेतकर्‍यांनी त्याला विचारले , “१२ वर्षे पाऊस पडणार नाही हे आपणास माहित असताना तुम्ही आपला वेळ व उर्जा का वाया घालवत आहात?”

त्याने उत्तर दिले, “मला माहीत आहे का पीक येणार नाही .. परंतु मी हे काम मी केवळ “सराव ”म्हणून करतो आहे. 12 वर्षानंतर मी पिके उगवण्याची आणि शेतात काम करण्याची प्रक्रियाच विसरुन जाईन. शरीराची श्रम करण्याची सवय मोडेल, म्हणूनच मी हे करत राहतो जेणेकरून 12 वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड वाटणार नाही ”

त्यांचा युक्तिवाद ऐकून देवी पार्वतीस कौतुक वाटले व ती भगवान शिवला मजेत म्हणाली , “तुम्ही पण 12 वर्षानंतर डमरू वाजवणे विसरू शकता!”

भगवान शिवलाही काळजी वाटली. डमरु वाजतो की नाही हे तपासण्यासाठी म्हणुन त्यांनी डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला. डमरुचा आवाज ऐकताच पाऊस पडु लागला .. आणि नियमितपणे काम करणार्या त्या शेतकर्याच्या शेतात भरभरून पीक आले, बाकी सगळ्यांना मात्र पश्चाताप झाला..

*“ सराव “आपल्याला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. सराव म्हणजे तारुण्याचे गुपित..*

2 आठवडे, 2 महिने किंवा 2 वर्षानंतर कधीतरी लॉकडाउन संपेल..त्याकडे डोळे लावुन बसण्याएवजी एक गोष्ट नक्की करा .. *ज्या व्यवसायात आहात किंवा क्षेत्रात आहात , त्यातील आपली कौशल्ये धारदार करीत रहा, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा .*
… *_आज आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा, स्वतःला अजुन कसं चांगले करता येतील याकडे लक्ष द्या .._*
.. जेणेकरुन जेव्हा पुन्हा काम करायची वेळ येईल तेव्हा सगळी आव्हाने पूर्ण करण्यास तयार असाल..

👑👍👍🙏🙏🙏🙏

Address

Samyak Galleriya, Office No. 203, Second Floor, Sutgirini Chowk, Garkheda Parisar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+917798891891

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lodestar Training & Business Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lodestar Training & Business Consultant:

Share