10/09/2019
विशेष महत्त्वाचे*
करार पद्धतीने औषधी वनस्पती अश्वगंधाची लागवड
भारत सरकार च्या आयुष मंत्रालयाची मान्यता प्राप्त कम्पनी सोबत करार पद्धतीने शेती करण्याची सुवर्ण संधी
प्रिय शेतकरी बांधवानो .....
आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत औषधी वनस्पती शतावरी, अश्वगंधा, अकरकारा, मधुपर्णी, कटिला, सफेद चंदन, सर्पगंधा, रक्तचंदन, मलबार निम, बांबू या औषधी वनस्पती व वनशेती ची आपल्या शेतात रजिस्टर्ड करार पद्धतीने लागवड करा. व लाखों चे उत्पन्न घ्या.
सध्याच्या नापिकी व दुष्काळी परिस्थिती मुळे आपला शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. पेरलेलं पावसा अभावी चांगल पिकत नाही.
दिवस रात्र काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. अश्या परिस्थितीनां तोंड देऊन आता माझा शेतकरी बांधव खरंच खूप थकलाय.
अश्या माझ्या शेतकरी बांधवासाठी आम्ही सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. रजिस्टर्ड करार पद्धतीने औषधी वनस्पती ची लागवड .
1) अश्वगंधा :- एक उपयुक्त औषधी वनस्पती जी आपणांस देईल एकरी 60,000 ते 70,000 उत्पन्न.अश्वगंधा ही महत्वाची औषधी वनस्पती असून या झाडांची मुळे व पंचांग या पासून आपल्याला उत्पन्न मिळते .कंपनी आपल्या सोबत रजिस्टर्ड अँग्रीमेंट करून घेते.
गादी वाफ्यावर लागवड करावयाची आहे. अश्वगंधा च्या लागवड पासून ते काढणी पर्यंत मार्गदर्शन कंपनी करते .
एकरीउत्पन्न (₹60,000 ते 70,000)
लागवड झाल्यावर केंद्र सरकार च्या आयुष मंत्रालया कडून 14,600₹अनुदान मिळते, त्यासाठी पुर्ण सहकार्य केले जाते.
रजिस्टर लेखी कराराची सुविधा उपलब्ध.
तर शेतकरी मित्रांनो ही आपणासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आपले पीक बदला आणि उत्पन्न वाढवून लाखों कमवा.
अधिक माहिती साठी सम्पर्क :-
राजेश इंडिया अॅग्रोटेक प्रा. लि. पुणे व औरंगाबाद, संपूर्ण महाराष्ट्र. मुख्य कार्यालय संपर्क:- ;
📱9175309626 ::📱9175309627 📱9011464447 :
📱9011464448📱 7385650541
तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये द्या किंवा काॅल करा.