नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र ब्राह्मण समाज Nate Manache Vadhu Var

  • Home
  • India
  • Aurangabad
  • नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र ब्राह्मण समाज Nate Manache Vadhu Var

नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र  ब्राह्मण समाज Nate Manache Vadhu Var नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र सर्वशाखीय ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र

🌹🌹पुनःश्च एक विवाह जुळला"नाते मनाचे,"च्या माध्यमातून🌹🌹छ. संभाजीनगर येथील श्री. श्रीपाद हमदापूरकर व अकोला येथील सोनाली पा...
16/05/2024

🌹🌹पुनःश्च एक विवाह जुळला"नाते मनाचे,"च्या माध्यमातून🌹🌹
छ. संभाजीनगर येथील श्री. श्रीपाद हमदापूरकर व अकोला येथील सोनाली पांडे यांचा पुनर्विवाह नाते मनाचे वधु वर सुचक केंद्राच्या माध्यमातून जुळून आलेला आहे.
हमदापूरकर यांनी नाव नोंदणी केल्यानंतर तीन महिन्यातच त्यांचा विवाह जुळून आलेला आहे.
"नाते मनाचे" विवाह संस्थेकडून नवविवाहित वधु वरास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐 शुभेछुक
नाते मनाचे वधु वर सुचक केंद्र छ. संभाजीनगर
फोन नं-9423731158/9834787962

छ. संभाजीनगर येथील इंजिनिअर स्थळ
03/02/2024

छ. संभाजीनगर येथील इंजिनिअर स्थळ

26/12/2023

परभणी येथील स्थळ-
लागवडीखालील शेती

25/10/2023
औरंगाबाद येथे राज्यस्तरीय वधु वर मेळावा
19/01/2023

औरंगाबाद येथे राज्यस्तरीय वधु वर मेळावा

✔️ सातत्य       ✔️विश्वास     ✔️ सचोटी                👩‍❤️‍👨 नाते मनाचे 👩‍❤️‍👨💕 भव्य राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण     ...
16/04/2022

✔️ सातत्य ✔️विश्वास ✔️ सचोटी
👩‍❤️‍👨 नाते मनाचे 👩‍❤️‍👨
💕 भव्य राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण
वधू वर मेळावा पुणे 💕
⏰ दिनांक १७ एप्रिल २०२२
वार-रविवार, वेळ - १०.३० ते ४.००
🏢 स्थळ - काशिधाम मंगल कार्यालय,जैन शाळेजवळ,रस्टन कॉलनी-बिजली नगर मार्ग,पवनानगर सोसायटी,चिंचवड,पिंपरी चिंचवड,पुणे
🔸 प्रथमवर,प्रथमवधु,घटस्फोटित, विधवा,विधुर, सापत्य, विनापत्य,जेष्ठ पुनर्विवाह तसेच सर्व ब्राह्मण वधू वर यांचेसाठी !! उच्चशिक्षित व अल्पशिक्षित तसेच नौकरी व व्यवसाय असलेल्या सर्वशाखीय वधु वरांसाठी सुवर्णसंधी.
💰 सहभाग मूल्य - ८००/- रुपये (ही नोंदणी फीस नसून मेळावा खर्च मूल्य आहे याची नोंद घ्यावी तसेच वधू वर यांचेसोबत फक्त एकच जण येऊ शकतो)
🎯 आयोजक - नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र
मूल्य कसे भरायचे व संपर्क ? मोबाईल - 9423731158 / 9834787962
9423731158 (gpay / phone pay / pay tm) यावर ८००/- रुपये भरून व्हाटस अप वर माहिती व स्क्रीन शॉट पाठवावा तसेच फोन करावा
सुविधा - वर वधू यांना परिचय देता येणार तसेच मोठ्या संख्येने उपस्थिती असल्यास थेट भेट करून देण्यात येणार.
📚 मेळावा पुस्तिका मेळाव्यानंतर ८ दिवसांनी कुरिअर ने घरपोच देण्यात येणार

अजून एक  नाते मनाचे ..........सप्तपदी जीवन जगण्याचे ! आपल्याकडील नोंदणीकृत कु.ऐश्वर्या अनिल सुजलेगांवकर, नांदेड हिचा विव...
12/04/2022

अजून एक नाते मनाचे ..........सप्तपदी जीवन जगण्याचे ! आपल्याकडील नोंदणीकृत कु.ऐश्वर्या अनिल सुजलेगांवकर, नांदेड हिचा विवाह चि.श्रीकांत शेषेराव तळेगांवकर, लातूर यांच्याशी ठरला असून दि.६ एप्रिल २०२२ रोजी नांदेड येथे साखरपुडा संपन्न झाला.
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹🌷🌹🌷🌹🌷
शुभेच्छुक - नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र प्रो.शंतनु चौधरी 9423731158
नोट - ऐश्वर्या सुजलेगावकर यांची माहिती कोणाकडे सेव असेल तर काढून टाकावी व आता फोन करू नयेत. धन्यवाद.

✔️ सातत्य       ✔️विश्वास     ✔️ सचोटी                👩‍❤️‍👨 नाते मनाचे 👩‍❤️‍👨💕 भव्य राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण     ...
11/04/2022

✔️ सातत्य ✔️विश्वास ✔️ सचोटी
👩‍❤️‍👨 नाते मनाचे 👩‍❤️‍👨
💕 भव्य राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण
वधू वर मेळावा पुणे 💕

⏰ दिनांक १७ एप्रिल २०२२

वार-रविवार, वेळ - १०.३० ते ४.००

🏢 स्थळ - काशिधाम मंगल कार्यालय,जैन शाळेजवळ,रस्टन कॉलनी-बिजली नगर मार्ग,पवनानगर सोसायटी,चिंचवड,पिंपरी चिंचवड,पुणे

🔸 प्रथमवर,प्रथमवधु,घटस्फोटित, विधवा,विधुर, सापत्य, विनापत्य,जेष्ठ पुनर्विवाह तसेच सर्व ब्राह्मण वधू वर यांचेसाठी !! उच्चशिक्षित व अल्पशिक्षित तसेच नौकरी व व्यवसाय असलेल्या सर्वशाखीय वधु वरांसाठी सुवर्णसंधी.

💰 सहभाग मूल्य - ८००/- रुपये (ही नोंदणी फीस नसून मेळावा खर्च मूल्य आहे याची नोंद घ्यावी तसेच वधू वर यांचेसोबत फक्त एकच जण येऊ शकतो)

🎯 आयोजक - नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र

मूल्य कसे भरायचे व संपर्क ? मोबाईल - 9423731158 / 9834787962

9423731158 (gpay / phone pay / pay tm) यावर ८००/- रुपये भरून व्हाटस अप वर माहिती व स्क्रीन शॉट पाठवावा तसेच फोन करावा
सुविधा - वर वधू यांना परिचय देता येणार तसेच मोठ्या संख्येने उपस्थिती असल्यास थेट भेट करून देण्यात येणार.

📚 मेळावा पुस्तिका मेळाव्यानंतर ८ दिवसांनी घरपोच देण्यात येणार

Address

54, Sarang Housing Society, Garkheda
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र ब्राह्मण समाज Nate Manache Vadhu Var posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नाते मनाचे वधू वर सूचक केंद्र ब्राह्मण समाज Nate Manache Vadhu Var:

Share