PKC AGRO

PKC AGRO Its been 20+ years I am in various industries & since 2012 using Law Of attraction. I am on a mission to teach Blissful life secrets to 1 Million People.

Join me- https://beingblissful.co.in/loa-master-class-free/ MAHARASHTRA'S NO-1 AGRO BUSINESS TRAINING INSTITUTE & INDIAS FIRST INSTITUTE TO LAUNCH AGRICULTURAL COURSES FOR FARMING.

04/05/2024

"विचार बदल म्हणजे जीवन बदलेल..!" हे वाक्य आपण खूप वेळा ऐकले आहे. मात्र खरंच हे विचार काय परिणाम करतात आणि कसे बदलायचे ते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या..!

आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणे नाही तर स्वतःला एका आदर्श स्वरूपात तयार करण्याची प्रक्रिया आहे..!आयुष्य छोटेच आहे,वाट बघू नक...
24/01/2024

आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणे नाही तर स्वतःला एका आदर्श स्वरूपात तयार करण्याची प्रक्रिया आहे..!
आयुष्य छोटेच आहे,वाट बघू नका.. आजच स्वतःला घडवायला सुरवात करा.

ज्यांना स्वतःच्या हिमतीवर एकटे उड्डाण भरावे लागते त्यांच्या पंखांमध्ये प्रचंड शक्ती असते...!विरोधात वाहणारे वारे त्यांची...
18/01/2024

ज्यांना स्वतःच्या हिमतीवर एकटे उड्डाण भरावे लागते त्यांच्या पंखांमध्ये प्रचंड शक्ती असते...!
विरोधात वाहणारे वारे त्यांची दिशा बदलू शकत नाही..

17/01/2024

Rapid 11 Day Manifestation Challenge मधुन आपल्या आयुष्यात हवे ते आकर्षित करा.

आपण दरवर्षी नविन संकल्प करतो मात्र क्वचीतच ते पुर्ण होतात.
यावेळी वेगळ्या प्रकारे Law Of Attraction आणी Creative Visualization वापरुन आपले संकल्प/Goal सेट करून १००% achieve करायला शिका 11 Days Challenge मध्ये.

Enroll Now- https://beingblissful.co.in/11-days-challenge/
Invest- Rs.1234 only- lifetime Validity

💫येणार वर्ष कस Plan कराल
💫मोठे गोल कसे सेट कराल
💫या वर्षात हव ते कस आकर्षित कराल
💫Magic Action Plan
💫 या वर्षाला आयुष्यातील Best Productive वर्ष कस बनवाल.

11 Days Challenge कोण Participate करावे.
✨व्यावसाईक,प्रोफेशनल,विद्यार्थी ,गृहिणी,रिटायर्ड पर्सन यांनी
✨ज्यांना आयुष्यात १००% यश मिळवायचे आहे त्यांनी
✨ज्यांना Manifestation अगदी दररोज वर्क व्हावे असे वाटते त्यांनी
✨ज्यांना ठरवलेला कुठलाही गोल साध्या करायचाय त्यांनी
✨रोजचा दिवस एक नवा आनंदाचा अनुभव आसावा असे वाटते त्यांनी
✨ आयुष्यात प्रेम,सुख,नाते,आरोग्य,करीयर,व्यावसाय,संपत्ती,शिक्षण ,नोकरी यात ध्येय गाठायचे आहे आशा व्यक्तींनी नक्की अटेंड करा.

Enroll Now- https://beingblissful.co.in/11-days-challenge/
Invest- Rs.1234 only- lifetime Validity

आपण कोणासोबत वेळ घालवतो, कोणाचे ऐकतो, कोणाला आँबजर्व करतो याचा विचार करा. एकट्यात असतांना तुमचे स्वताः सोबताचे संवाद Neg...
14/01/2024

आपण कोणासोबत वेळ घालवतो, कोणाचे ऐकतो, कोणाला आँबजर्व करतो याचा विचार करा.

एकट्यात असतांना तुमचे स्वताः सोबताचे संवाद Negative आणी निराशावादि असतील तर विचारांवर काम करन्याची आणी Mindset बदलन्याची वेळ आली आहे...!

तुम्ही ज्यांच्या सोबत राहातात त्यांचे सवाद Negative, Complaining असतील तर संगत बदलन्याची वेळ आली आहे...!

म्हणुणच म्हणतात "You are just average of 5 persons you spend time with....!"

आरोग्यदाई दिर्घआयुष्य आणि प्रचंड समृद्धी मिळविण्यासाठी आपली "आदर्श दिनचर्या" कशी असावी ते या व्हिडियो मधुन नक्की बघा-
13/01/2024

आरोग्यदाई दिर्घआयुष्य आणि प्रचंड समृद्धी मिळविण्यासाठी आपली "आदर्श दिनचर्या" कशी असावी ते या व्हिडियो मधुन नक्की बघा-

आरोग्य, ऊर्जा आणि समृद्धीने भरपूर असे आयुष्य जगण्यासाठी आपली दिनचर्या कशी असावी ते या व्हिडिओमध्ये नक्की बघा..!JOIN 30...

📌 भेटू मग उद्या सकाळी ११:०० वाजता झूमवर. 📌🤩 मोफत वर्कशॉप मध्ये आपल्या साठी नवीन उत्पनाचा स्रोत निर्माण करण्यासाठीचे मार्...
21/01/2023

📌 भेटू मग उद्या सकाळी ११:०० वाजता झूमवर. 📌

🤩 मोफत वर्कशॉप मध्ये आपल्या साठी नवीन उत्पनाचा स्रोत निर्माण करण्यासाठीचे मार्गदर्शन व आपल्या व्यवसायासाठी हजारो लीड्स जनरेट करायला शिका.🤩

उद्या सकाळी ११:०० वाजता होणाऱ्या मोफत वर्कशॉपला जॉईन कसे व्हायचं हे पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा
- https://youtu.be/U5eDW7ddFRM

🤩 सूचना - 🤩
१) सर्वात पहिले आपल्या मोबाईल मध्ये झूम अँप डाउनलोड करा त्याला Sing Up करा
२) वर्कशॉप जॉईन करण्यासाठी तुमचा रजिस्टर मेल चेक करा त्या Krishna bhanuse नावाने मेल आलेला आहे.
३) त्या मेल मध्ये मिटिंग ( 926 0832 4587 )आयडी व ( AAAA ) स्टार्ट होणारी खूप मोठी लिंक आहे तिला क्लिक करून जॉईन व्हा
४) तुमचे रजिस्ट्रेशन झूमवर यशवीरित्या झालेले असेल तर तुम्हाला मेल आलेला असेल परंतु रजिस्ट्रेशन झालेले नसेल तर खालील लिंकवर पुन्हा रजिस्ट्रेशन करा मेल लगेचच येईल वर्कशॉपला १० मिनिटा आधी जॉईन व्हा

📌 मेल आलेला नसेल तर या झूम लिंकवर रजिस्ट्रेशन करा 📌

https://zoom.us/webinar/register/8816739318664/WN_Ej_OyFLaQAeaIl78o35R3Q

Team
PKC DIGITAL

नमस्कार,हजारो रुपये किमतीचा WhatsApp MARKETING COURSE आपल्यासाठी मोफत. WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्...
08/11/2022

नमस्कार,
हजारो रुपये किमतीचा WhatsApp MARKETING COURSE आपल्यासाठी मोफत.
WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक ओपन रेट असलेले APP आहे. या APP च्या मोफत फीचर्स चा वापर करून कोणताही व्यवसाय १० पटिपर्यंत वाढवला जाऊ शकतो. चांगली ग्राहक सेवा,प्रभावी मार्केटिंग अगदी मोफत करता येते. या कोर्समधून जाणून घ्या POWER OF WHATSAPP BUSINESS.
📹WATCH NOW- https://youtu.be/s3VFTtyeHA0
कोर्स नक्की अटेंड करा.

यासारख्या शेकडो बिजनेस टिप्स मिळवण्यासाठी येणाऱ्या रविवारी मोफत ट्रेनिंग साठी नोंदणी करा.
FREE TRAINING- https://krishnabhanuse.com/FREE-WORKSHOP-REGISTRATION/

Most Powerful Tips to Grow Your Business Using The Power Of Whatsapp Business.WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक ओपन रेट असलेले APP आहे. ...

29/10/2022

❤️काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभले. खरंच सर्वांचे मनःपूर्वक आभार...!❤️

We are now rated 4.8 by our customers on Trustpilot!
17/10/2022

We are now rated 4.8 by our customers on Trustpilot!

Address

Pandurang Krupa Consultancy (PKC AGRO), Plot No-74, S. T. Colony, Thakrenagar, Cidco N-2, Near Dnyanesh Vidya Mandir School
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919049984141

Alerts

Be the first to know and let us send you an email when PKC AGRO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PKC AGRO:

Share