Ganorkar Buisenesses

Ganorkar Buisenesses seller and distrubutor

।। गिर गाय तुप ।।।। गिर गाय का घी ।।Contact - 9923328244
07/08/2020

।। गिर गाय तुप ।।
।। गिर गाय का घी ।।
Contact - 9923328244

30/04/2015

seller and distrubutor

16/04/2015

नेट न्युट्रलिटी म्हणजे काय?
नेट न्युट्रलिटी म्हणजे एकदा इंटरनेट रिचार्ज केला कि तो कसा वापरायचा याचे स्वातंत्र्य तुम्हाला असणे. सेवा पुरविणाऱ्याने तुम्ही इंटरनेट कशासाठी वापरता यात लक्ष घालू नये आणि त्यासाठी वेगळे काही पैसे घेऊ नयेत. तुम्हाला हवी ती वेबसाईट सारख्याच स्पीडसह पाहता यावी. एक वेबसाईट लवकर लोड होते आणि एक होतच नाही असे होऊ नये.
आता काही टेलिकॉम कंपन्यांच्या दबावाखाली येऊन जर TRAI ने नेट न्युट्रलिटी संपुष्टात आणली तर काय होईल. पहा :
इंटरनेट वापरासाठी तुम्हला वेगवेगळे पॅकेज घ्यावे लागतील
उदा. १. 1GB डेटा रु. २५० + गुगलसाठी रु.५० + फेसबुकसाठी रु. २५ इत्यादी
२. 1GB चा डेटापॅक हा तुमच्या DTH बेसपॅक सारखा असेल.
प्रत्येक अॅप वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा सर्विस प्रव्हाइडर ठरवेल ती किंमत द्यावी लागेल.
तुम्हाला समजले का हे किती भयंकर आहे ते?
हे म्हणजे वीज कंपनीने तुमच्याकडून विजेचे बिल घ्यायचेच परंतु तुम्ही जी जी उपकरणे वापरता त्या उदा. टीव्ही, फ्रीज, रेडीओ इत्यादींसाठीही वेगवेगळे पैसे आकारायचे.
याशिवाय तुम्हाला इंटरनेट पुरविणारे ज्या वेबसाईटस त्यांना जास्त पैसे देतील त्यांचा वेग वाढवू शकतील आणि इतरांचा कमी करू शकतील.
यामुळे आणखी काय होईल?
समजा Amazon आणि Flipkart वर आज ‘बिग सेल डे’ आहे आणि तुम्ही ‘बिग टेल्को’ या नेट पुरविणाऱ्या कंपनीचे ग्राहक आहात.
आता बिग टेल्कोने जर Flipkart सोबत आपल्या नेटवर्कवर चांगल्या वेगासाठी करार केला तर Amazon वर एखादी वस्तू स्वस्त जरी असली तरी तुम्ही ती खरेदी करू शकणार नाहीत कारण Amazon ची स्पीड इतकी कमी करून टाकण्यात येईल कि तुम्ही त्या वेबसाईटवर लॉग इनही करू शकणार नाही.
सेवा पुरवठादर कंपन्यांना वाटेल त्याच गोष्टी आपल्याला पाहता येतील. हा एकप्रकारे आपल्या माहितीच्या अधिकारावरही घाला ठरेल. पुढे,
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लगाम घालण्यासाठी सरकारला कठोर कायद्यांची गरजच भासणार नाही. नेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना शासन फक्त ज्या वेबसाईट त्यांच्या धोरणांचा विरोध करतात त्या महागड्या करण्यास आणि त्यांचा वेग अत्यंत कमी करून टाकण्यास सांगेल. यामुळे त्या सामान्य जनांच्या आवाक्याबाहेर जातील आणि व्यवस्थित लोडही होणार नाहीत. टेलिकॉम कंपन्या, ज्यांचे सरकारशी आधीच साटेलोटे असणार, त्या अगदी आनंदाने हे सर्व करतील. ..तर असे भयंकर नेट न्युट्रलिटी विरोधातील नियम भारतात केले जाऊ नयेत म्हणून आम्हाला तुमची मदत हवी आहे. जर तुम्ही आज शांत बसलात आणि विचार केला कि सगळे अपोआप बरोबर होईल तर लक्षात घ्या कि ते तसे होणार नाही.
नेट न्युट्रलिटीच्या समर्थनार्थ TRAI ला पुरेसे मेल मिळाले नाहीत तर वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी होतील.
तुम्ही हे थांबवू शकता! यासाठी
1. TRAI ला मेल पाठवा : trai.gov.in वर मेल पाठवा. यात तुम्ही opinion poll madhe NO comment war click karun mail pathwne. .
www.savetheinternet.in

29/03/2015

Worlds 2 fastest news sharing systems . . . . .
1 . GMAIL
2. FEMALE

28/03/2015

लहानपणी मी तलावात एक रूपया टाकला अन्
देवाला म्हणालाे ........की मला चांगले मित्र दे !
त्याने तुम्हा सर्वांना माझे मित्र बनवलं..सोबत
आकाशवाणी पण झाली......
एक रूपयात असलीच कार्टी येतील!

27/03/2015

टीसी- आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या.
आजीबाई- मी विद्यार्थी आहे.
टीसी- अच्छा, कोणत्या शाळे
आजीबाई -- I am from IIN

27/03/2015

मुलगी :- तु whatsaap वर आहेस का ??
मुलगा :- हो
मुलगी :- मंग friend Request पाठव की....
पोरगा कोमात आहे अजुन ..

27/03/2015

इतिहास च्या पुस्तकाला भूगोलाचे कवर१ रन करून गेला अनुष्काचा लवर

27/03/2015

प्रेयसी , प्रियकरास -
" जानू , माझ्या मम्मीला ना तू खूप आवडतोस" ...
प्रियकर (लाजून)- हे बघ ....काही पण होउदे........
मी तुझ्याशीच लग्न करणार ...
मम्मीला सांग , मला विसरून जा म्हणून ....

27/03/2015

कामाच्या ठिकाणी बायको येऊन बसली की काय होते हे विराट कोहली ला विचारा

Address

Priyadarshani Colony , N5 , Bajrang Chauk
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganorkar Buisenesses posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ganorkar Buisenesses:

Share