श्री. उत्तम प्रतिष्ठान

श्री. उत्तम प्रतिष्ठान Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री. उत्तम प्रतिष्ठान, Business service, VIP Road, Aurangabad.

15/09/2016
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा .
13/04/2016

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा .

माझी आई कालकथित ताराबाई सयाजी शेजवळ यांच्या अंत्यविधीला आपण सर्व उपस्थित राहून माझ्या व माझ्या कुटुंबावरील  दु:ख सावरण्य...
09/04/2016

माझी आई कालकथित ताराबाई सयाजी शेजवळ यांच्या अंत्यविधीला आपण सर्व उपस्थित राहून माझ्या व माझ्या कुटुंबावरील दु:ख सावरण्यास सहभागी झालात त्याबद्दल आपले आमच्या परिवारातर्फे मनःपुर्वक आभार . तसेच रविवार दिनांक 10/04/2016 रोजी जलदान विधीचा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता राहत्या घरी आयोजीत केलेला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. स्थळ : ताराबाई निवास, फातेमा गर्ल्स हायस्कूल रोड, गल्ली नं.5, कैसर कॉलनी, औरंगाबाद.
आपले -
पंडीत सयाजीराव शेजवळ
सुभाष सयाजीराव शेजवळ
(नगरसेवक तथा सभापती म.न.पा.)
उत्तम सयाजीराव शेजवळ
रतन सयाजीराव शेजवळ
(उत्तम झेरॉक्स,कलेक्टर अॉफिस)
तसेच
उत्तम प्रतिष्ठान

आकाश यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
26/08/2015

आकाश यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

वार्ड क्र. 14 पडेगाव नवनिर्वाचित नगरसेंवक मा.श्री.सुभाषभाऊ शेजवळ यांचे हार्दिक अभिनंदन .
24/04/2015

वार्ड क्र. 14 पडेगाव नवनिर्वाचित नगरसेंवक मा.श्री.सुभाषभाऊ शेजवळ यांचे हार्दिक अभिनंदन .

31/03/2015
दुःखद बातमी----------------"चला बुध्द धम्माच्या वाटेवर " याचळवळीचे प्रणेते जेष्ठ ओबीसी समाजनेतेभारिप बहुजन महासंघाचे माज...
19/03/2015

दुःखद बातमी
----------------
"चला बुध्द धम्माच्या वाटेवर " या
चळवळीचे प्रणेते जेष्ठ ओबीसी समाजनेते
भारिप बहुजन महासंघाचे माजी
प्रदेशाध्यक्ष हनुमंत ऊपरे काका यांचे आज
सकाळी मुंबईत निधन झाले .
श्री उत्तम प्रतिष्ठान ,
तर्फे
त्यांच्या स्मुर्तीस विनम्र अभिवादन.
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

सही है ।
01/03/2015

सही है ।

Mahamanvala Trivar Abhiwadan
05/12/2014

Mahamanvala Trivar Abhiwadan

Address

VIP Road
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. उत्तम प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share