Laziz Pizza Ausa

Laziz Pizza Ausa पिझ्झा हा जगातील एक लोकप्रिय इटालियन ?

18/10/2024

*_🟣 पवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात…_*

वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे.

*आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्षे मंत्रीपदी असताना पवार असे काय करत होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उसंत मिळाली नाही, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे*

*‘ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात’* हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधान आहे. एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी त्यांना सवाल केला की, ‘अलिकडे राजकारणी एकमेकांना डोळे मारत असतात, आपका क्या प्लान है?’ या विनोदी प्रश्नाला राज ठाकरे यांनी तेवढेच मिश्किल उत्तर दिले. ‘त्या वयात राहून गेले असेल म्हणून आता डोळे मारतायत’, असे ते म्हणाले.

आपण ज्या राज्यात राजकारण करतो, त्या राज्याचा किंवा देशाचा चेहरा मोहरा बदलण्याची गर्जना करण्याची एखाद्याला इच्छा होणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही आठवण वयाच्या ८४ व्या वर्षी होण्याचे कारण काय असू शकेल? आजवर चेहरा मोहरा बदलण्याची इच्छाच झाली नाही, किंवा झाली होती, परंतु झेपले नाही. किंवा *अन्य भानगडी करण्यात वेळ गेला म्हणून आता उतार वयात हे सुचतंय? यातले नेमके काय?*

लग्नाचे एक वय असते. ते वय निघून गेल्यानंतरही लोक लग्न करतात. नव्वदीतही लग्न करणारे लोक आहेत, परंतु उपयोग काय? संधी न मिळालेल्या व्यक्तिने वयाच्या ८४ व्या वर्षी ‘चेहरा मोहरा बदलू’ अशी भाषा केली तर ठीक आहे. टॅलेंट होते, परंतु सत्ता नसल्याने ते सिद्ध करता आले नाही, असे म्हणायला वाव आहे. *परंतु चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दहा वर्षे केंद्रात मंत्री राहिलेल्या सात वेळा विधानसभेची आणि सात वेळा लोकसभेची निवडणूक लढलेल्या व्यक्तिला ही भाषा शोभत नाही.*
‘मी ८४ वर्षांचा आहे, ९० व्या वर्षीही थांबणार नाही’, असे पवार म्हणतायत. त्यांनी शंभराव्या वर्षीही थांबू नये. *परंतु सहा दशकांच्या राजकीय कारकीर्दीत पवारांनी नेमकं केले काय याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावे लागेल.*

राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जे करायला हवे, तेव्हा केले नाही की अशा गोष्टी सुचतात. ३८ व्या वर्षी पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सळसळत्या तारुण्यात त्यांना राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आज हा आकडा उलटा झाला आहे. सळसळते चैतन्यही उरलेले नाही. उरलाय तो फक्त अभिनिवेश. भविष्याची तरतूद न केलेल्या एखाद्या व्यक्तिला हात-पाय चालेपर्यंत काम करत राहावे लागते, तसा हा प्रकार आहे. आज गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुतीच्या सरकारने मेट्रोच्या उद्घाटनाचा धुमधडाका लावला आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, अशी अनेक महत्वाची कामे आज होताना दिसतायत. *पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात प्रदीर्घ काळ मंत्री पदावर होते. महाराष्ट्र त्यांच्यानंतरही त्यांची आठवण काढेल असे एक काम तरी पवारांनी केले आहे का?*

*महाराष्ट्रातील एका आयकॉनिक प्रकल्पाकडे बोट दाखवून, हा पवारांच्या प्रयत्नातून साकारलेला प्रकल्प असे म्हणण्याची परीस्थिती नाही. हे पवारांचे कर्तृत्त्व आहे.*

राजकारणी म्हणून त्यांचा करिष्मा काय होता हेही पाहू. शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली. निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. परंतु बहुमत मिळाले नाही.१९९० आणि १९९५ मध्ये त्यांनी एकसंध काँग्रेसचे नेतृत्व केले, परंतु त्यांना बहुमत मिळवता आले नाही. प्रत्येक वेळी काही तरी जुगाड करून पवारांनी सत्ता स्थापन केली. १९९९ पासून तर त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला. त्यानंतर सतत काँग्रेसची आघाडी करून त्यांनी सत्ता स्थापन केली.
*एका बाजूला जयललिता, ममता यांच्या सारख्या महिला नेत्यांनी आपआपल्या राज्यात स्बवळावर सत्ता स्थापन करण्याचा करिष्मा केला.*
*अरविंद केजरीवाल यांच्यासारखा पवारांच्या तुलनेत अनुनभवी असलेल्या नेत्याने दोन वेळा स्वबळावर सत्ता स्थापन केली. तिथे पवार कायम ५०-५५ च्या आसपास घुटमळत राहिले.*

याचा अर्थ स्पष्ट आहे, *पवार हे लढाईचे घोडं नसून वरातीचे घोडं आहे.* घरात देखणी बायको असूनही कायम दुसऱ्याच्या बायकोकडे लक्ष्य असलेल्या नवऱ्यासारखे पवारांचे आहे. *त्यांच्या हाती जेव्हा सत्ता होती तेव्हा लवासा, आयपीएल, संभाजी ब्रिगेड सारख्या उपद्व्यापात ते रमले*

त्यामुळे पदावर असताना त्यांनी जे करणे अपेक्षित होते, ते त्यांना करताच आले नाही. अवघे पाऊणशे वयमान असलेल्याने लग्नाची गाठ बांधायला उभे राहावे आणि पवारांनी ८४ व्या वर्षी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कंबर कसावी यात प्रचंड साम्य आहे. *दोन्हीतून महाराष्ट्रासाठी काहीही निष्पन्न होणार नाही.*

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

05/07/2024
10/06/2024

*मराठ्यांनो,जरांगे पाटील हे केवळ लोकसभा निवडणुकी पुरते उभे केलेले शरद पवारांचे पिल्लू आहे.*
*ते न समजल्याने तुम्हीच तुमचे नुकसान करून घेतलेले आहे.*
*आता तरी जागे व्हा*

हरे कृष्ण
दंंडवत प्रणाम

जेव्हा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले तेव्हा मिळालेला भरघोस प्रतिसाद बघून एकवेळ मी पण भारावून गेलो होतो.
पण मी जेव्हा खोलात गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की जरांगे पाटील जी मागणी करत आहेत ती मागणी कोणताच राजकीय पक्ष मान्य करणार नाही व त्यामुळे यात काही तरी काळेबेरे आहे.
आणि आता लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला त्यातून हे स्पष्ट झालेले की जरांगे पाटील हे केवळ निमित्त होते.
त्यांचा बोलविता धनी महाविकास आघाडी होती.
किंबहुना केवळ एन डी ए चा रथ महाराष्ट्रात रोखण्यासाठीच त्यांना हे आंदोलन करायला लावले होते हे निवडणीकीचे निकाल बघता स्पष्ट झालेले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली पण मराठे हरले अशी परिस्थिती आहे.

जेव्हा जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की कुणबी व सगेसोयरे यांना आरक्षण द्यावे तेव्हा मी त्या आंदोलनाच्या व्हाटस एप ग्रुप वर होतो.
तेव्हा मी प्रश्न विचारले होते की कुणबी तर फक्त ५७ लाख आहेत.
सगेसोयरे पकडले तर १.५ कोटी मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल.
मात्र एकुण मराठा समाज हा ७ कोटी आहे.
मग उरलेल्या ५.५ कोटी मराठ्यांचे काय?
तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर कोणीही दिले नाही.

मग मी दुसरा प्रश्न विचारला होता की कोकणात तर एक टक्का पण कुणबी नाहीत व त्यांचे व मराठ्यांचे रोटी बेटी व्यवहार पण होत नाहीत.
मग कोकणातील मराठ्यांना आपण कसे आरक्षण मिळवून देणार?
तर याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

मग मी सांगितले होते की,जर ५.५ कोटी मराठ्यांना आरक्षणच मिळू शकणार नसेल तर त्या आंदोलनाला मराठा आंदोलन न म्हणता कुणबी व सगेसोयरे आंदोलन असे नाव द्या.
पण तेही कोणी ऐकले नाही.

उलट मी असे प्रश्न विचारले म्हणून मलाच ग्रुप मधून डिलिट केले.

त्या ग्रुप वर हे ही चालू होते की महायुतीला कोणत्याही परिस्थितीत मते द्यायची नाहीत.
मी त्याही गोष्टीला विरोध केला होता व सांगितले होते की मराठ्यांचे आरक्षण हे शरद पवार १९८२ साली मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसींना आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ५०% पूर्ण केली व त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळुच नये अशी परिस्थिती शरद पवार यांनी निर्माण करून ठेवलेली आहे व त्यामुळे १.५ कोटी कुणबी व सगेसोयरे यांना तर नाहीच नाही मग ७ कोटी मराठ्यांना कसे काय आरक्षण मिळू शकते?
तर त्याकडे पण कानाडोळा केला..

त्यामुळे महाविकास आघाडी ने जरांगे पाटील यांना रसद पुरवून केवळ लोकसभेच्या निवडणुकीत एन डी ए चा विजयरथ रोखावा यासाठी त्यांना उभे केले आहे.
त्यांना केवळ मोदींचे सीट पाडायचे होते, त्यांना मराठ्यांचे काहीही देणेघेणे नाही.

आता तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी जरांगे पाटील यांनी २८८ सीट उभे करायची योजना आखली आहे.
हेतू एकच आहे व तो म्हणजे महायुतीची मते खायची व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचे.

पण ते निवडून आले तर ७ कोटी मराठ्यांना ते कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार आहेत काय?

मी तर म्हणतो की जे खासदार आता महाविकास आघाडीचे निवडून दिले आहेत ते मराठ्यांना कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत काय?

ते कदापीही शक्य नाही.

मग महायुतीला पाडून जरांगे पाटील यांनी काय मिळवले?

पुढे विधानसभेला उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचे ते उमेदवार निवडून आणायला मदत करणार आहेत,मग ते मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहेत काय?

एकंदरीत सर्व परिस्थिती बघता, केवळ महायुतीला पाडायचे यासाठीच हे आंदोलन जरांगे पाटील यांना करायला लावले गेले होते हे आता स्पष्ट झालेले आहे.
त्यामुळे जरांगे पाटील हे शरद पवार व महाविकास आघाडीचे पिल्लू आहे.
त्यामुळे मराठ्यांनो, आतातरी जागे व्हा.

तुम्ही सगळे शिवाजी महाराज यांचे अनुयायी आहात.
त्यामुळे शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची स्थापना न करता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
त्यामुळे तुम्ही पण हिंदूंचे राज्य कसे येईल हे बघितले पाहिजे.

आधी देश, मग धर्म व शेवटी आपला स्वार्थ.

आपण पाकिस्तान व बांगलादेश मधील हिंदुंची अवस्था बघत आहात.
त्यामुळे तुम्ही हे आंदोलन करून ज्यांचे सिट निवडुन आणले ते शिवाजी महाराज ज्यांच्या विरोधात लढले त्यांना पाठबळ देणारे पक्ष आहेत व त्यामुळे तुम्ही आता केलेली चुक पुढे करू नका ही विनंती.

आंतरवली येथील नागरिकांनी जरांगे पाटील यांना आता त्या गावात आंदोलन करायला विरोध केला आहे.
तसेच जरांगे पाटील हे केवळ महाविकास आघाडीचे भले करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याने तुम्ही शहाणे बना व बाजूला व्हा.

आज महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले आहेत ते जे करतील त्यातून हिंदुंचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे व त्याचे पाप तुमच्या माथ्यावर पडणार आहे.
त्यामुळे केलेली चुक दुरुस्त करा व आता जरांगे पाटील यांचा नाद सोडून द्या ही विनंती.

मी पण एक मराठाच आहे व त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागून कोण चाली खेळतोय हे लक्षात आल्यामुळे मी मराठा समाजाला सावध करत आहे.
त्यामुळे योग्य तो बोध घ्या ही विनंती

आपला स्नेहांकित

डॉ सावंत व्ही जी
एक सुज्ञ मराठा

07/06/2024

We Indians never thought about development, we just needed food without hard work.
We never learn from past, instead we to repeat it again and again.
We don't want a strong leader,we just want a puppet leader .

07/06/2024

*⁉️सावधान-⁉️*
*5 राज्यों में जीते हुए उम्मीदवारों के नाम। आत्मा कांप जाएगी अपने भविष्य को सोचकर...*

*👉 पश्चिम बंगाल:*👇
(1) हामिद-उर-रहमान (TMC),
(2) अब्दुल करीम चौधरी (TMC),
(3) मुहम्मद गुलाम रब्बानी (TMC),
(4) आज़ाद मिंज-उल-अरफ़ीन (TMC)
(5) मुशर्रफ हुसैन (TMC),
(6) तारिफ हुसैन मंडल (TMC),
(7) ताजमल हुसैन (TMC),
(8) अब्दुल रहीम बख्शी (TMC),
(9) यासमीन शबीना (TMC) C),
(10) मोहम्मद अब्दुल गनी (TMC),
(11) मुनीरुल इस्लाम (TMC),
(12) अकर अल-ज़मान (TMC),
(13) अली मोहम्मद (TMC),
(14) इदरीस अली (TMC),
(15) सोमक हुसैन ( TMC),
(16) हुमायूँ कबीर (TMC),
(17) रबी-उल-आलम चौधरी (TMC),
(18) हसन अल-ज़मान शेख (TMC) MC)
(19) नेमत शेख (TMC),
(20) शाहिना मुमताज़ खान (TMC),
(21) रफीकुल इस्लाम (TMC),
(22) अब्दुल रज्जाक (TMC),
(23) नसीरुद्दीन अहमद (लाल) (TMC),
(24) कलोल खान (TMC),
(25) रक्बन -उर-रहमान (टीएमसी),
(26) अब्दुल रहीम काजी (टीएमसी),
(27) रहीमा मोंडल (टीएमसी),
(28) इस्लाम एसके नूरुल हाजी (टीएमसी),
(29) रफीकुल इस्लाम मंडल (टीएमसी),
(30) ) मुहम्मद नसूद सिद्दीकी (RSMP),
(31) अहमद जावेद खान (TMC),
(32) फेरोडी बेगम (TMC),
( 33) अब्दुल खालिक मुल्ला (TMC),
(34) फरहाद हकीम (TMC),
(35) गुलशन मलिक (TMC),
(36) सिद्दीकुल्लाह चौधरी (TMC)
(37) शेख शाहनवाज़ (TMC)।

👉 *असम:*👇
(38) सिद्दीक अहमद (कांग्रेस),
(39) अब्दुल अजीज (AIUDF),
(40) जाकिर हुसैन लश्कर (AIUDF),
(41) सज्जामुद्दीन लश्कर (AIUDF),
(42) नजामुद्दीन चौधरी (AIUDF),
(43) करीमुद्दीन बारुहिया (AIUDF),
(44) मिस्बाह-उल-इस्लाम लश्कर (कांग्रेस),
(45) खलीलुद्दीन (कांग्रेस),
(46) नोमल मोमिन (भाजपा),
(47) मुहम्मद अमीनुल इस्लाम (AIUDF),
(48) वज़ीर अली चौधरी (कांग्रेस),
(49) नज़रुल हक़ (AIUDF),
(50) नज़र रहमान (AIUDF),
(51) अब्दुल सुभान अली सरकार (कांग्रेस),
(52) हाफ़िज़ बशीर अहमद (AIUDF),
(53) शम्सुल हुदा (AIUDF),
(54) अब्दुल बातिन (कांग्रेस),
(55) अब्दुल कलाम राशिद (कांग्रेस),
(56) अब्दुल राशिद (कांग्रेस),
(57) आफताबुद्दीन मुल्ला (कांग्रेस),
(58) अब्दुल रहीम अहमद ( कांग्रेस),
(59) रफीकुल इस्लाम (AIUDF),
(60) शर्मन अली अहमद (कांग्रेस),
(61) जाकिर हुसैन (कांग्रेस),
(62) अशरफ अल-हुसैन (AIUDF),
(63) रकीबुद्दीन अहमद (कांग्रेस) ,
(64) मुजीब-उर-रहमान (ए) आईयूडीएफ),
(65) डॉ। आसिफ मुहम्मद नज़र (कांग्रेस),
(66) असफ़ल इस्लाम (AIUDF),
(67) नूरुल हुदा (कांग) रेस),
(68) रकीब हुसैन (कांग्रेस),
(69) सिराजुद्दीन अजमल (AIUDF)।

👉 तमिलनाडु:*👇
(70) एसएम नस्र (DMK),
(71) अज़लान एन (DMK),
(72) जेएमएच आसन मौलाना (कांग्रेस),
(73) अब्दुल समद (DMK),
(74) अब्दुल वहाब (DMK)

👉 *केरल:*👇
(75) एकेएम अशरफ (इंडियन यूनियन मुस्लिम लीग),
(76) एडवोकेट एएन शमशीर (सीपीआईएम),
(77) एडवोकेट टी सिद्दीकी (कांग्रेस),
(78) अहमद देवरकुल (आईएनएल),
(79) एडवोकेट पीटीए रहीम ( आजाद),
(80) डॉ। एमके मुनीर (इंडियन यूनियन मुस्लिम लीग),
(81) टीवी इब्राहिम (इंडियन यूनियन मुस्लिम लीग),
(82) पीके बशीर (इंडियन यूनियन मुस्लिम लीग),
(83) एडवोकेट यूए लतीफ (भारतीय) यूनियन मुस्लिम लीग),
(84) नजीब केवंत (इंडियन मुस्लिम लीग),
(85) पी ओबैदुल्लाह (इंडियन मुस्लिम लीग),
(86) अब्दुल हमीद मास्टर (इंडियन मुस्लिम लीग)
(87) केपीए मजीद (इंडियन मुस्लिम लीग),
(88) वी अब्दुल रहमान (एनएससी)
(89) मोहि-उद-दीन (इंडियन यूनियन मुस्लिम लीग),
(90) प्रो। आबिद हुसैन (इंडियन मुस्लिम लीग),
(91) डॉ। जलील (आजाद),
(92) मुहम्मद मोहसिन (सीपीआई),
(93) शफी (कांग्रेस),
(94) एसी मोइनुद्दीन (सीपीआईएम),
(95) एनके अकबर (सीपीआई) एम),
(96) अनवर सादात (कांग्रेस),
(97) एम नौशाद (सीपीआईएम) ) का है।

👉 *पुदुचेरी:*
(98) एएमएच नाजिम (DMK)

*यह पूरा लिस्ट पढ़कर अगर आपके मन में भविष्य की चिंता नहीं है तो शायद आप भी हिन्दुओ के बीच छुपे भेड़िए ही हो या धिममी हिन्दू ...*

कबूतर के आंख बन्द कर लेने से बिल्ली नही भाग जाती...😢

✅ *जागो हिन्दुओं जागो...*
*सिर्फ़ मोदी को गाली दोगे तो कुछ नहीं होगा,मोदी का साथ दो बस*

07/06/2024

आदरणीय पंतप्रधान साहेब,
आपले अभिनंदन
तिसऱ्या वेळेस आपलयाला पंतप्रधान मंत्री होण्याचा योग मिळाला हया बद्दल.

आपल्याला माहीत आहे की, अपल्या भारताच्या अर्थ व्यवस्थेचा कणा हा शेतकरी व शेतीच आहे हे विसरू नका. त्या संबंधित शेती संबधित धोरणे सुधारणे आवश्यक आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी हा अत्यंत विवंचनेत आहे.
शेती आहे, शेतात उत्पादन ही आहे परंतु शेत मालाला भाव नाहीये उदा. सोयाबीन, हरभरा, कांदा,कापूस, दूध, इत्यादीचा भावाच नाहीये. क्रुपया करुण शेतीविषयक व दुग्ध व्यवसाय संबधित धोरणे बदला नाहीतर अत्यंत वाईट परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहे.
माननीय श्री. डॉ.एम.येस.स्वामिनाथन आयोगाचा अहवाल मंजूर करुण त्याची अंमलबावणीबाबत लवकरात लवकर करावी.
ग्रामीण भागात पशू वैधकिय सुविधा व माती परीक्षण सुविधा ह्या शेतकऱ्याचया उंबरठ्यार दारात देणे आवश्यक आहे.

राज्यातील पशुवैधकीय विद्यापीांतर्गत महाविद्यालयात सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुबलक निधीचा पुरवठा करावा.
म्हणजेच पशूवैधकीय महाविद्यालय व विदयापीठ बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. पशु संवर्धन विभागात व पशु वैधकीय विद्यापिठात असणारा स्टाफ नियमित करुण तत्काळ नवीन नोकर भरती होणे अपेक्षित आहे.
दुधासाठी कमीत कमी खरेदी दर हा कर्नाटक सरकार जो देत आहे तो द्यावा.
गाईच्या दुधाला कमीत कमी रू.४५ इतका भाव मिळावा.
म्हशीच्या दुधाला कमीत कमी रू.७० भाव मिळावा.
सोयाबीन ला रु.८००० प्रति क्विंटल भाव मिळावा.
कांदा कमीत कमी रू.४००० प्रति क्विंटल भाव मिळावा
हरभरा कमीत कमी हमी भाव रू ८०००
इतका मिळावा.
ऊस उत्पादनाला कमीत कमी रू.८००० प्रति टन भाव मिळावा.
तूर कमीत कमी खरेदी दर हा रू ८००० प्रति क्विटलपर्यंत भाव मिळावा

शेतीला चोवीस तास वीज व पाणी हवं आहे याची व्यवस्था करावी.

शेती व पशू संवर्धन विषयक धोरणे बदलणे आवश्यक आहेत.
शेतीला बि बियाणे खते, वीज पुरवठा व पाणी इत्यादी मोफत देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याला महिन्याला एकुण रू.६००० इतकी पेन्शन द्या.

फिर एक बार NDA सरकार.Best of Luck and best wishes for your third term.
05/06/2024

फिर एक बार NDA सरकार.Best of Luck and best wishes for your third term.

Corn Delight Pizza
18/11/2018

Corn Delight Pizza

Address

Main Road Ausa In Front Of Shri. KumarSwami Mahavidyalaya
Ausa
413509

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laziz Pizza Ausa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Laziz Pizza Ausa:

Share