ManMohak Traders

ManMohak Traders be happy, stay safe and keep shopping ☺️

11 रंग आणि 1 किलो पांढरी रांगोळी फक्त 120 रुपये.घरपोच डिलिव्हरी.कॉल करा 7385951503
28/09/2025

11 रंग आणि 1 किलो पांढरी रांगोळी फक्त 120 रुपये.
घरपोच डिलिव्हरी.
कॉल करा 7385951503

🙏नमस्कार 🙏*आमच्या कडे रांगोळी चे रंग उपलब्ध आहेत.*⭐आणि १५ कलर वर  १ किलो रांगोळी फ्री फ्री फ्री ⭐🚚🚚घरपोच डिलिव्हरी मिळेल...
20/10/2024

🙏नमस्कार 🙏

*आमच्या कडे रांगोळी चे रंग उपलब्ध आहेत.*

⭐आणि १५ कलर वर १ किलो रांगोळी फ्री फ्री फ्री ⭐

🚚🚚घरपोच डिलिव्हरी मिळेल *🚚🚚

➡️लाल,
➡️पिवळा,
➡️गुलाबी,
➡️लाईट हिरवा,
➡️डार्क हिरवा,
➡️लाईट केशरी,
➡️डार्क केशरी,
➡️वांगी कलर,
➡️निळा,
➡️पोपटी,
➡️जांभळा
➡️मोरपिशी

➡️रंग फक्त १०/- रुपये प्रति पाकीट
➡️पांढरी रांगोळी फक्त २०/- रुपये प्रति किलो

या वर्षीचा एकदम फ्रेश माल आहे.
रांगोळी आणि रंग दोन्ही ही स्मूथ आहेत.

संपर्क
अश्विनी जोशी 7385951135
योगेश जोशी 7385951503

05/10/2022

🙏मनमोहक अगरबत्ती तर्फे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

दिवाळी लवकरच येत आहे. रंग आणि रांगोळी घ्यायची असेल लगेच आम्हाला कॉल करा, कारण खास ऑफर आहे तुमचा साठी🎊🎊🎊

1 किलो पांढरी रांगोळी फ्री कोणत्याही 12 रंगांच्या पॅक सोबत.
1 रंगाचं पाकीट फक्त 10 रुपये

संपर्क - 7385951503

या रक्षाबंधन ला आपल्या बहिणीला आणि आईला द्या हा सुंदर कुंकवाचा करंडा. मर्यादित साठा उपलब्ध.संपर्क - 7385951503
19/07/2022

या रक्षाबंधन ला आपल्या बहिणीला आणि आईला द्या हा सुंदर कुंकवाचा करंडा.

मर्यादित साठा उपलब्ध.

संपर्क - 7385951503

आकर्षक छोटे कंदील फक्त १०/- रुपये.रंग आणि पांढरी रांगोळी सुद्धा आपल्या कडे ऊपलब्ध आहे.रंग २५० ग्राम फक्त १०/- रुपये🎉🎊स्प...
18/10/2021

आकर्षक छोटे कंदील फक्त १०/- रुपये.
रंग आणि पांढरी रांगोळी सुद्धा आपल्या कडे ऊपलब्ध आहे.
रंग २५० ग्राम फक्त १०/- रुपये

🎉🎊स्पेशल ऑफर - १२ रंग घेतल्यास १ किलो पांढरी रांगोळी मोफत.🎉🎊

🥳आजच ऑर्डर करा आणि ऑफर चा लाभ घ्या.🥳

फोन नंबर - 8898642389/7385951503

नवरात्र जवळ येत आहे.🎉तुमचा साठी एक खास ऑफर घेऊन आलो आहे🎉➡️मनोहर यांचे सुगंधी उद (१२ नग), - ८० रुपये➡️खडा धूप (५० ग्राम),...
02/10/2021

नवरात्र जवळ येत आहे.

🎉तुमचा साठी एक खास ऑफर घेऊन आलो आहे🎉
➡️मनोहर यांचे सुगंधी उद (१२ नग), - ८० रुपये
➡️खडा धूप (५० ग्राम), - ३० रुपये
➡️अखंडवात (७०-८० फूट), - २५ रुपये
➡️फुलवत (१०० नग), - १५ रुपये
➡️उदबत्ती (१३० ग्राम) - ६० रुपये
➡️कापडी तोरण - १०० रुपये
➡️पांढरी रांगोळी (१ किलो) - १५ रुपये
➡️रंग (२५० ग्राम) - १० रुपये
सर्व रंग उपलब्ध आहेत
१२ रंग घेतल्यास १ किलो रांगोळी फ्री.
फ्री होम डिलिवरी
संपर्क - 8898642389

।। श्री स्वामी समर्थ।।सणासुदीचा गोडवा, त्याला आमचाच सुगंध हवा👌🏻अर्थात, ह्या उत्सवी वातावरणाला अधिक मंगलमय करा आमच्याच सु...
24/08/2021

।। श्री स्वामी समर्थ।।

सणासुदीचा गोडवा, त्याला आमचाच सुगंध हवा👌🏻

अर्थात, ह्या उत्सवी वातावरणाला अधिक मंगलमय करा आमच्याच सुगंधी उदबत्तीने

मनमोहक अगरबत्ती घेऊन आलेत खास सुवासिक उदबत्ती, कापूर, अष्टगंध, फुलवत आणि अखंडवात पाकीट, कापडी तोरण, रांगोळी आणि रंग एकदम रास्त भावात.

उदबत्ती चे प्रकार
1. Mogra (मोगरा)
2. Sweet Rose (गुलाब)
3. Lavender (लव्हेन्डर)
4. Chandan (चंदन)
5. Maharaja (महाराजा)
6. Kewda (केवडा)
7. Kasturi (कस्तुरी)
8. Bharat Yatra (भारत यात्रा)

खास मनोहर सुगंधी अष्टगंध
कापूर
फुलवत
अखंडवात
कापडी तोरण

मर्यादित साठा उपलब्ध, त्वरा करा.....

संपर्क: योगेश जोशी (8898642389/7385951503)
घरपोच सेवा उपलब्ध.

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when ManMohak Traders posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ManMohak Traders:

Share