Baramati Startup’s

Baramati Startup’s Grow Your Business With Us..��

मित्रांनो,या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेसचे फोटोज,व्हिडिओज या ग्रुप वर शेअर करू शकता आणि आपला बिजनेस वाढवू...
28/11/2022

मित्रांनो,या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेसचे फोटोज,व्हिडिओज या ग्रुप वर शेअर करू शकता आणि आपला बिजनेस वाढवू शकता.त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लोकांबरोबर संपर्क करून त्यांच्याशी बिजनेस करू शकता. फक्त मित्रांनो या ग्रुप मध्ये कोणताही व्यवहार करत असताना लोकांची व्यवस्थित पडताळणी करून घ्या आणि त्यानंतरच व्यवहार करा. मित्रांनो यासाठी हा ग्रुप कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही.फक्त या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्य फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करू नये.
धन्यवाद..🙏🙏😊

WhatsApp Group Invite

Address

Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Startup’s posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share