13/11/2020
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण आपणा सर्वांस भरभरून आनंद, धन व उत्साह देवो!
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!