Vivanda Agro Pvt.Ltd.

Vivanda Agro Pvt.Ltd. We guide farmers for commercial farming in shatawari,bambu, sandal wood, Ashwagand etc. An ISO 9001-2015 certified company.

We help improve the economic situation by reducing the losses of farmers.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,असा साजरा होवो आ...
22/10/2025

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
दिवाळी पाडवा निमित्त तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.

अंधाराला दूर सारून प्रकाशाच्या या सणात, तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख नांदो." दीपावलीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास हार...
21/10/2025

अंधाराला दूर सारून प्रकाशाच्या या सणात, तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख नांदो." दीपावलीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. 💐💐🎉🎉🎊

सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहोअन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभोतुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्द...
20/10/2025

सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो
अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनतेरसच्या शुभ पर्वावर आपणा सर्वांना आरोग्य, समृद्धी आणि यश लाभो ही शुभेच्छा!💐 धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
18/10/2025

धनतेरसच्या शुभ पर्वावर आपणा सर्वांना आरोग्य, समृद्धी आणि यश लाभो ही शुभेच्छा!

💐 धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा💐💐🎉🎉🎊
15/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा💐💐🎉🎉🎊

जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐🎉🎉🎊
01/05/2025

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐🎉🎉🎊

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🎊🎊🎉
19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🎊🎊🎉

✨ ✨ *चंदन लागवड* ✨✨कोरोनाच्या या महामारीमध्ये संपुर्ण जग थांबलं आहे. कित्तीतरी व्यवसाय बंद पडलेत.या महामारीमध्ये माझ्या ...
30/01/2025

✨ ✨ *चंदन लागवड* ✨✨कोरोनाच्या या महामारीमध्ये संपुर्ण जग थांबलं आहे. कित्तीतरी व्यवसाय बंद पडलेत.या महामारीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान होत
आहे,झालेले आहे.काबडकस्ट करून पिकवलेला शेतमाल लोकडाऊन मूळे अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली.घेतलेले शेतीपीक वेळेवर मार्केटला जाऊन
त्याची विक्री गरजेचे असते अन्यथा खूप मोठं नुकसान होण्याची भीती
असते.शेती मध्ये पारंपररक पद्धतीने घेतली जाणारी बरीच पीके ही नाशवंत पिके ( फळपीक, पालेभाज्या इ ) आहेत.
या अशा प्रकारच्या पारंपररक शेती पध्दतीमुळे शेतकरीवर्ग नेहमी अडचणी मध्ये
सापडतो. त्यामूळे काळाची पावले ओळखूण शेती पद्धतीमध्ये बदल
करण्याची गरज भासत आहे,आज पारंपारीक शेती सोबत व्यावसाईक शेती करण्याची गरज आहे अन्यथा आपणास या जगात कोणीही वाचवू
शकत नाही.व्यावसायिक शेती म्हणजे कोणती तर अशी शेती करा की, जे पीक घेतल्याने कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली,तांत्रिक अडचण आली, कितीही दिवस मार्केट बंद असलं तरीही त्याचा परिणाम आपल्याक आर्थिक उत्पनावर होता कामा नये.असेच एक पीक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते म्हणजे- *चंदन शेती. *चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मिटर असून घेर 2 ते 2.5 मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा-समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस-जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% असते. चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. *जमीन-* पाण्याचा निचरा होणारी, लाल, काळी, वाळूमिश्रीत,डोंगराळ,नदी काठची पोयतायुक्त पाण्याचा निचरा होणारी इ.
*पाणी-* कमी पाण्यावर येणारे पीक, सुरवातीला 4 ते 5 वर्षे पाण्याची गरज परत पावसाच्या पाण्यावर येते
*खते-* जैविक, सेंद्रिय
*रोग-* अतिशय कमी रोग
*आंतरपीक-* सुरवातीच्या 3 ते 4 वर्षे हरभरा, उडीद, भुईमूग, मूग इ. पिके घेऊ शकता. 4 वर्षांनंतर सावली मध्ये येणारी पिके घ्यावीत. ( आले, हळद इ.)
*लागवड एकरी* - 10×12 या अंतराने 350 चंदन रोपे + 350 होस्ट रोपे ( कडूनिंब) *टीप-* चंदन हे अर्ध परजीवी असल्याने याला दोन झाडाच्या मध्ये होस्ट वृक्ष द्यावा लागतो. *चंदन लागवडीच्या माद्यमातून शेतकरी एकारी करोडो रुपये उत्पन्न घेऊ शकतात* 👉🏻अधिक माहीतीसाठी संपर्क 084597 23309 *

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉🎊🎊🎊
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉🎊🎊🎊

Address

Vivanda Agro Pvt. Ltd. Baramati-Pune Road, Malegaon Bk, Tal/Baramati, Dist/pune
Baramati
413115

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivanda Agro Pvt.Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share