09/06/2026
उत्तम सुरक्षा सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे.
अजित लेबर अँड सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या स्टाफला लिफ्ट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
सुरक्षितता, शिस्त आणि जबाबदारी यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो.
सुरक्षा तुमची... जबाबदारी आमची
📞 9689973939 / 9689253939