Surya Traders

Surya Traders Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Surya Traders, Business service, Kurduwadi Road, Dist. Solapur, Barshi.

_*काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी*__*लोटा चांदीचा, माळ सुगंधी*__*उभारतो मराठी मानाची गुढी*__*साधू-संतांची पुण्याई*__*नांदो स...
13/04/2021

_*काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी*_
_*लोटा चांदीचा, माळ सुगंधी*_
_*उभारतो मराठी मानाची गुढी*_
_*साधू-संतांची पुण्याई*_
_*नांदो सुख समृद्धी तुमच्या दारी*_
_*पाडव्याच्या तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा*_

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,एवढया जगात माय मानतो मराठी…मराठ...
27/02/2021

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,ज्यानी भारत देश घडविला…भारत देशाला मानाचा मुजरा!भारतीय प्रजास...
26/01/2021

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

May this harvest season bring you prosperityLet us celebrate together.Wishing you a very Happy Makar Sankranti..
14/01/2021

May this harvest season bring you prosperity
Let us celebrate together.
Wishing you a very Happy Makar Sankranti..

Wishing you and your family a safe, healthy, and prosperous new year!
01/01/2021

Wishing you and your family a safe, healthy, and prosperous new year!

आपल्या घरास  परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत सज्ज आहोत सूर्या स्टोन डेपो मध्ये आपल्याला कडप्पा ,मार्बल ,ग्रॅनाईट ...
27/12/2020

आपल्या घरास परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत सज्ज आहोत सूर्या स्टोन डेपो मध्ये आपल्याला कडप्पा ,मार्बल ,ग्रॅनाईट व गृहनिर्मिती चे साहित्य कमी किमती मध्ये मिळेल . उत्तम गुणवत्ता असलेलं गृहनिर्मिती साहित्याचं बार्शी येथील एकमेव ठिकाण... सूर्या स्टोन डेपो

अधिक माहितीसाठी संपर्क :-
अशोक चिल्हाळ:-9850655559
अक्षय चिल्हाळ:-9766777925

May this Christmas season bring you closer to all those that you treasure in your heart. Have a Merry Christmas and a Ha...
25/12/2020

May this Christmas season bring you closer to all those that you treasure in your heart. Have a Merry Christmas and a Happy New year!

आपल्या घरास परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत सज्ज आहोत. सूर्या स्टोन डेपो मध्ये आपल्याला कडप्पा, मार्बल, ग्रॅनाईट ...
23/12/2020

आपल्या घरास परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत सज्ज आहोत. सूर्या स्टोन डेपो मध्ये आपल्याला कडप्पा, मार्बल, ग्रॅनाईट व गृहनिर्मिती चे साहित्य कमी दरा मध्ये मिळेल . उत्तम गुणवत्ता असलेलं गृहनिर्मिती साहित्याचं बार्शी येथील एकमेव ठिकाण... सूर्या स्टोन डेपो

अधिक माहितीसाठी संपर्क :-
अशोक चिल्हाळ:-9850655559
अक्षय चिल्हाळ:-9766777925

14/11/2020

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आंनदाने सजल्या दाही दिशा,धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,आपणास मनःपूर्वक सदिच्छा,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
13/11/2020

आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..तुम्हाला सर्वांन...
25/10/2020

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

शरदात रंग तसे,उत्सव नवरात्रीचाओसांडून वाहूदे आपल्या जगतात,महापूर नाविण्याचा अन् आनंदाचाघटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक ...
17/10/2020

शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविण्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Kurduwadi Road, Dist. Solapur
Barshi

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surya Traders posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Surya Traders:

Share