Er Amol Waghmare

Er Amol Waghmare Knowledge is power

सांगलीकर आज दिनांक 23-03-2026 रोजी दुपारी 12.00 पर्यंत सांगली शहरात आहे, तरी उद्योजकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी संपर्क साधाव...
23/03/2026

सांगलीकर आज दिनांक 23-03-2026 रोजी दुपारी 12.00 पर्यंत सांगली शहरात आहे, तरी उद्योजकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी संपर्क साधावा...
धन्यवाद आपलाच कृषी उद्योग मार्गदर्शक,
इंजि. अमोल वाघमारे
083172 39686

With Anmol Waghmare – I just got recognized as one of their top fans! 🎉
04/03/2026

With Anmol Waghmare – I just got recognized as one of their top fans! 🎉

Weekly Business Talk with Amol SirSaturday, Jan 31  •  7:00 – 8:00 PMGoogle Meet joining infoVideo call link: https://me...
31/01/2026

Weekly Business Talk with Amol Sir

Saturday, Jan 31 • 7:00 – 8:00 PM

Google Meet joining info
Video call link:
https://meet.google.com/qse-qpxb-xni

ग्रुप मधील सर्व उद्योजकांनी या ऑनलाईन फ्री वेबिनारसाठी हजेरी लावावी.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला पडणाऱ्या प्रश्न प्रत्यक्ष विचारण्याची संधी आहे, यातून तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नक्कीच मदत होईल...
महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील सर्वांसाठी गुगल मीटिंग आहे तरी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या...

धन्यवाद आपलाच,
कृषी उद्योग मार्गदर्शक,
इंजि. अमोल वाघमारे
8317 239686

प्रियदर्शनी एग्रीकल्चर अँड लीगल कन्सल्टन्सी, बार्शी.
02184 229686

#उद्योजक #रोजगार #संधी #शेतकरी #नोकरी #युवक #महिला #बेरोजगार #बार्शी

नोकरी !        नोकरी!!       नोकरी!!!बार्शी येथील दर्शना सोलव्हेंट एक्स्ट्राक्शन येथे नोकरीची संधी...2026 वर्षातील युवका...
15/01/2026

नोकरी ! नोकरी!! नोकरी!!!

बार्शी येथील दर्शना सोलव्हेंट एक्स्ट्राक्शन येथे नोकरीची संधी...

2026 वर्षातील युवकांसाठी आनंदाची बातमी!

तब्बल 98 लोकांना नोकरी मिळणार आहे जाहिरातीत दाखवलेल्या सर्व पदांची भरती चालू आहे...
मॅनेजर पासून ऑफिस बॉय पर्यंत व लॅब असिस्टंट पासून ड्रायव्हर पर्यंत सर्व पदांची भरती चालू आहे

दहावीपासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्वांसाठी नोकरीची संधी आपल्या बार्शी येथे उपलब्ध आहे तरी या संधीचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा...

दररोज इंटरव्यू चालू आहेत तरी ओरिजनल कागदपत्रांसह जाहिरातीतील पत्त्यावर भेट द्या.

आपलाच शुभचिंतक,
इंजि. अमोल वाघमारे
8317239686
कृषी उद्योग मार्गदर्शक
प्रियदर्शनी एग्रीकल्चर अँड लीगल कन्सल्टन्सी,
राणा कॉम्प्लेक्स,बार्शी.

आम्ही फक्त मार्गदर्शन करत नाही तर साथ देतो!

#बार्शी #सोलापूर #महिला #शेतकरी #उद्योजक #युवक #रोजगार #नोकरी #बेरोजगार #संधी

I've just reached 500 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏...
14/01/2026

I've just reached 500 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

My Consultancy Farm
19/05/2025

My Consultancy Farm

कृषी उद्योग कार्यशाळा  1 डिसेंबर 2024 वेळ: 11.00प्रवेशासाठी संपर्क: 8317239686
16/11/2024

कृषी उद्योग कार्यशाळा
1 डिसेंबर 2024 वेळ: 11.00
प्रवेशासाठी संपर्क: 8317239686

मन की बात...
25/10/2024

मन की बात...

Address

Alipur Road
Barsi
413401

Telephone

+918317239686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Er Amol Waghmare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Er Amol Waghmare:

Share