27/08/2026
🚌🔧 MSRTC धाराशिव Apprentice भरती २०२६-२७! 🚨
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव विभागात १४० शिकाऊ उमेदवारांची भरती! 🎯
🎓 पात्रता: १०वी + संबंधित ITI / Diploma / Engineering
📅 अर्ज: २० ऑगस्ट २०२६ ते ०४ सप्टेंबर २०२६
🛠️ प्रशिक्षण: ट्रेडनुसार १ वर्षापर्यंत
📲 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजच संपर्क करा!
📍 श्री स्वामी समर्थ महा ऑनलाइन सेवा केंद्र, पाटील कॉम्प्लेक्स, युनियन बँक ऑफ इंडिया खाली, बार्शी