03/01/2025
🖥️🙏 *वैष्णवी डिजिटल*🙏🖥️
*🎙 आजच्या ठळक घडामोडी 🎙*
_________________________________
🌱 *बाजार भाव 03 जानेवारी 2025;* पहा सर्व पिकांचे भाव जिल्हा व तालुक्यानुसार
📰 *शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत,* सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
📰 *मोठी बातमी! राज्यात ठिकठिकाणी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प,* तब्बल 12 दिवसांपासून शेतकरी खोळंबले
📰 *MHT CET 2025: एमएचटी सीईटी नोंदणी सुरू;* इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा
📰 *100% 'अपार' नोंदणी नसल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार;* शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षण विभागाचा इशारा
📰 *अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले;* मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग
📰 *अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ;* थकबाकीमुळे वीज जोडणी तोडलेल्या ग्राहकांना संधी, थकबाकीदार ग्राहकांवर होणार कारवाई
📰 *लाडकी बहीण योजनेसाठी ‘या’ लाभार्थी महिला ठरणार अपात्र;* आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती
📰 *आता 3 प्रकारची बँक खाती बंद होणार;* तुमचे खाते तर या लिस्टमध्ये नाही ना ?
📰 *बंद झालेली २००० रुपयांची नोट अजूनही जमा करता येईल?,* आरबीआयकडून मोठी अपडेट
📰 *पीएम नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यात चादर पाठवणार;* हिंदू संघटनांचा आक्षेप
📰 *महाराष्ट्रातील 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार;* शासन दरबारी जमा आहेत जमिनी
📰 *फडणवीसांनी पहिल्या कबिनेट मध्ये घेतला मोठा निर्णय;* सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई जिल्हा सहकारी बँकेत जमा केले जाणार
📰 *अमेरिकेत सलग तिसरा हल्ला दोन ट्रक घुसविल्यानंतर आता नाईट क्लबवर गोळीबार;* ११ जणांना गोळ्या लागल्या
📰 *मणिपूरमधील गावांवर पुन्हा गोळीबार अन् बॉम्बहल्ले तणाव वाढला;* जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात
_________________________________
*पूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करावे:*
https://basmatkar.cscjob.com/news?page=1
*JOIN OUR WHATSAPP GROUP:*
https://chat.whatsapp.com/GJhdgJnkVKjAEP3bKyK8Xm