Shivu Multiservices

Shivu Multiservices shivu Multiservices

*आपले टिळक नगर येथील शिवु एज्युकेशन कन्सल्टन्सी हे ऑफिस आय.आय.बी मेन ब्रांच श्याम नगर नांदेड येथे स्थलांतरित करीत आहोत.....
07/05/2026

*आपले टिळक नगर येथील शिवु एज्युकेशन कन्सल्टन्सी हे ऑफिस आय.आय.बी मेन ब्रांच श्याम नगर नांदेड येथे स्थलांतरित करीत आहोत... तरीही सर्व विद्यार्थी व पालकांनी शुभारंभसाठी यावे...♥️✨️*
*सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...✨*

10/01/2026

आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे!
सध्या 12वी नंतरचे MHT-CET, MCA, MBA तसेच NEET, JEE, CUET यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मी स्वतः Shivu Education Consultancy च्या माध्यमातून सर्व प्रकारचे फॉर्म अचूक, सुरक्षित आणि वेळेत भरून देत आहे.

📌 विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार योग्य कॉलेज मार्गदर्शन,
📌 NRI, IQ, DEEM, Management Quota अ‍ॅडमिशन मार्गदर्शन,
📌 Medical, Engineering, MCA, MBA, Nursing, Paramedical, BBA, BCA साठी संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.

💡 All India & Abroad Admissions साठीही विश्वासार्ह मार्गदर्शन उपलब्ध आहे.
♿ दिव्यांग उमेदवारांसाठी UDID कार्ड व फॉर्म रजिस्ट्रेशन मोफत.

🆓 सर्व रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आवश्यक | फॉर्म भरणे पूर्णपणे फ्री.

⏳ संधी गमावू नका…
📲 आजच संपर्क करा आणि तुमच्या उज्ज्वल करिअरचा पहिला टप्पा माझ्यासोबत पूर्ण करा!

✨ योग्य मार्गदर्शन + योग्य वेळ = यशस्वी भविष्य ✨

Address

Basmath
431512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918412022903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivu Multiservices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivu Multiservices:

Shortcuts

Share