Nitin Shantaram Tendolkar

Nitin  Shantaram Tendolkar Online Astro and Interior Vastu Consultants. Vastu consultant and vastu designer.

07/05/2024
22/04/2024

आपण आपल्या जन्म कुंडलीतील दोष काढू शकत नाही तेव्हा वास्तू उपाय करून अपेक्षित परिणाम साधू शकतो.

23/02/2024

उद्या सकाळी पिंगुळी, तेंडोली,कुडाळ येथे भेट देत आहे. कुणाला भेटायचे असेल तर संपर्क करा.

06/09/2023

विश्वभविष्यावरील प्रश्नांची उत्तरे येणे बंद झाले आहे.परवानगीच मिळत नाही. नजीकच्या काळात काहीतरी अकल्पित घडणार असे वाटते.

31/08/2023

सर्व मित्रांना कळवू इच्छितो की जवळपास सर्व फेसबुक अकाउंट हॅकर्सकडून क्लोनिंग केले जात आहे. ते तुमचे प्रोफाईल फोटो आणि तुमचे नाव नवीन फेसबुक अकाउंट तयार करण्यासाठी वापरत आहेत आणि नंतर तुमच्या मित्रांना त्या अकाउंटमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या मित्रांना वाटते की हे तुम्ही आहात, त्यामुळे ते नवीन आलेली रिक्वेस्ट स्वीकारतात आणि ते त्यात सामील होतात. त्यामुळे ते हॅकर्स तुमच्या नावाखाली जे पाहिजे ते लिहू शकतात!!!

मला, तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडे नवीन फेसबुक खाते उघडण्याचे कोणतेही कारण नाही. कृपया काळजी घ्या आणि माझ्या नावाने नवीन FB अकाउंट वरून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट अजिबात स्वीकारू नका!!

अश्लील, सांप्रदायिक, जातीवाद किंवा पैसा या विषयी माझ्या अकाउंट वरून कोणाला मेसेज आला तर तो फेक असेल, असे समजावे कारण मला तसे करण्याची कोणतीही गरज नाही.

(हा मेसेज टाईमलाईनवर कॉपी पेस्ट करा, जेणेकरून तुमच्या नावासह केलेल्या अश्या फेक अकाउंटची विनंती तुमच्या मित्रांपैकी कोणीही स्वीकारू शकणार नाही)

N S Tendolkkar

29/08/2023

🌹 *राखी पौर्णिमा खुलासा* 🌹

पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते . रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले . परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत . ज्यायोगे हिंदू धर्मावर लोकांची श्रद्धा कमी होईल किंवा त्यांनी सण साजरे करू नयेत अशा पद्धतीने प्रत्येक सणापूर्वी असे विचित्र मेसेज प्रसार माध्यमातून पाठवले जातात . आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे . म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे . त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही . त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही . सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते . पण आजकाल हे व्हाट्सअप आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत . हे सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाहीत , ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्या माथ्यावर ते शास्त्र थोपवत आहेत .
आज काल भद्रा दोष सांगितला जातो , वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत . ते वेडे होते का ?
आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत , त्यामागचा उद्देश काय आहे . आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत . दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो . त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने सांगू शकतो .
जय श्रीराम

अशोककाका कुलकर्णी

श्री संपूर्ण नवग्रह यंत्र सिद्ध करून मिळेल.
21/08/2023

श्री संपूर्ण नवग्रह यंत्र सिद्ध करून मिळेल.

श्री संपूर्ण रोगनाशक यंत्र सिद्ध करून मिळेल.
21/08/2023

श्री संपूर्ण रोगनाशक यंत्र सिद्ध करून मिळेल.

05/06/2023

रोग्यासंबंधी प्रश्न बघताना अष्टमेश ज्या नक्षत्रात असेल तो नक्षत्र स्वामी जिवकारक व तो नक्षत्र स्वामी ज्या नक्षत्रात असेल तो स्वामी देह कारक धरून त्यांच्याशी होणारे पाप ग्रहांचे योग पाहता रोगी बरा होईल की नाही ते समजेल.

07/04/2023

आज एका ढगाच्या पोस्ट वरून आठवण आली. पूर्वी एक इंग्लिश स्पेल मिळाला होता पावसासाठी. त्याचा जप केल्यावर माझ्या डोक्यावरील आकाशात एक सुंदर वलय निर्माण झाले होते जसे एक मोठे विवर असते. आणि एकदा तर भरपूर पाऊस सुद्धा पडला होता. त्यानंतर मी असले निसर्गावर प्रयोग करणे सोडून दिले उगीच ईश्वराच्या संकल्पात लुडबुड नको म्हणून.

31/10/2022

ज्यांच्या प्रारब्धात माझ्याकडून प्रामाणिक काम करून घेणे आहे, ते नक्कीच मला शोधून काढतील आणि आदिशक्तीच्या कृपेने त्यांचे सर्व प्रश्न सुटतील.मी निमित्तमात्र.

Address

Tirth Swaroop, 1st Cross, Bhagyanagar
Belgaum
590006

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 1pm

Telephone

9945189531

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Shantaram Tendolkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitin Shantaram Tendolkar:

Share