VBN astro vastu

VBN astro vastu Ruturaj Jotish is tell you your true Horoscope

01/03/2023
31/03/2022

न्याय देने वाले शनि महाराज #एस्ट्रोलॉजी #ज्योतिष #ज्योतिषटिप #ज्योतिष #ज्योतिष

23/03/2022

05/03/2022

Rahu ke nakshatra fal

04/07/2018

#शनी #गोचीरची ::
जन्मराशी पासुन #शनी 6/8 आला असता,धनप्राप्ति होते, #8वा शनी धनलाभास चांगला असला तरी त्या फ़ायदयात पुढे येणारी संकट परंपरा गुरफटलेली असते ,
#6वा शनी व्यवसाय उदयोगा च्या भरभरा साठी चांगला असला तरी लोकांमधे अनादर व वैमनस्य वाढते ,भावडांच्या बाबतीत नुकसानकारक गोष्टि घड़तात ,खर्च जास्त होतो तब्बेतीचे त्रासहि वाढतात

26/06/2018

#शनी महादशा
या ग्रहाला मकर व कुंभ हि दोन स्थाने आहेत पुष्य ,अनुराधा व उत्तर भाद्रपदा या नक्षत्राला जन्मा पासुन वयाच्या 19 वर्षा पर्यंत हि महादशा असते कुंडलीत जर शनी अनिष्ट असेल तर लहानपणी माता/ पीत्याचा मृत्यु योग, नेहमी आजारी पडने ,शिक्षणात अडचणी ,नापास होने ,घरात अनिष्ट गोष्टि घड़तात .
#पुनर्वसु , #विशाखा ,पुर्व भाद्रपदा या नक्षत्रास वयाच्या 17 व्या वर्षा पासुन हि महादशा सुरु होते ,ती वयाच्या 35 पर्यंत असते .या काळात विवाह होने , शिक्षण पुर्ण होने,धंदा /नोकरी ला सुरवात होने हे फळ मीळते ( #बाळासाहेब #नागरे )
#अद्रा, #स्वाती, #शततारका या #नक्षत्राला वयाच्या 35 पासुन हि महादशा सुरु होते परंतु यात जीवनाचे चढ़/ उतार येणे संतती न होने नोकरी त सस्पेंड होने असे प्रकार होतात ( #ऋतुराज #ज्योतिष )
#मृग #चित्रा #धनिष्ठा या नक्षत्राला वयाच्या 42 पासुन हि महादशा सुरवात होते ती वयाच्या 60 पर्यंत असते यात संतती व पत्नी संबंधित वाईट गोष्टि घड़तात , #नोकरी #व्यवसाय या बाबतीत अनिष्ट गोष्टि घड़तात.
जर #कुंडलित #शनी #शुभ असेल तर 😊 सर्वच गोष्टित शुभ परिणाम मिळतात( #ऋतुराज #ज्योतिष #बाळासाहेब #नागरे)

14/06/2018

गुरु चंद्र गजकेसरी योग हा 4/8/12 या लग्नाला सर्वात चांगली फळे,9/3/5 या लग्नाला हा युती योग काही काळ सांपत्तिक उत्कर्ष करीत असला तरी कधी ना कधी जबरदस्त आर्थिक नुकसान देते

चंद्रा पासुन बुध 4/7/8/12या स्थानात असता  हि व्यक्ति कमालीची गोड बोलनारी ,गोड़ बोलून आपले काम करून घेणारे ,राग आला तरी यो...
13/06/2018

चंद्रा पासुन बुध 4/7/8/12या स्थानात असता हि व्यक्ति कमालीची गोड बोलनारी ,गोड़ बोलून आपले काम करून घेणारे ,राग आला तरी योग्य वेळी त्याचा बदला घेणार पण गोड़ बोलुनच योग्य संधी आल्या खेरीज दुश्मनी सुद्धा घेणार नाहि , राहनीमान श्रीमंत मानसा सारखे अहंकारी असते ,दुसर्याने केलेले कौतुक प्रिय ,सगळ्यांनी आपली हाजीहाजी करावी अशी इच्छा बाळगनारे , स्वतःच्या मनमर्जी प्रमाणे वागणारे लोक

10/06/2018

चंद्र मीन राशी में हो उसपर गुरु शुक्र इस शुभ ग्रह की दृष्टि हो तो मनुष्य मजाकिया स्वभाव का राजवैभव वाला विद्धवान होता हैं, पापग्रह रवी ,शनि, मंगल की दृष्टि हो तो कठोर भाषण करनेवाला, पापत्मा होता हैं

08/06/2018

धनु राशी में चंद्र होकर उसपर गुरु शुक्र इस शुभ ग्रह की दृष्टि हो तो विद्वान ,धनवान, ज्ञानी, कीर्तिवान, बलवान ,मंगल रवि शनि की दृष्टि हो तो मनुष्य ठग , बईमान होता है

Address

Bhayandar
401107

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

9920110506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VBN astro vastu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share