20/05/2024
२८ वर्षांपासून कार्यरत!
रोहन इलेकट्रीकल्स & सर्व्हिसेस, बीड.
अनेक ब्रँडेड वॉटर पंप चे जिल्हा स्तरीय सर्व्हिस सेंटर.
आमच्याकडे मोटर वाइंडिंग मेकॅनिक पाहिजे आहेत.
पात्रता:
शिकाऊ तसेच अनुभवी मोटर वाइंडिंग मेकॅनिक.
दोन्ही उमेदवार पात्र असतील.
संपर्क:
९५०३५९२१३७ \ ९८५००४११९२
पत्ता: स्टेडियम कॉम्प्लेक्स, बीड.