Sangeeta Plastics

Sangeeta Plastics Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sangeeta Plastics, Plastic Company, C-4 M. I. D. C, Bhir.

17/11/2019
HAPPY DIWALI
27/10/2019

HAPPY DIWALI

26/02/2018

रेट तोडल्यामुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरुपी नसतो, दुसऱ्या कुणी स्वस्तात माल दिला की तो तिकडे जातो....

क्वालिटी मुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरुपी असतो... तो किंमतीपेक्षा गुणवत्ता आणि सेवेचा विचार करतो...

रेट तोडण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त टर्नओव्हर वाढलेला दिसेल, प्रत्यक्षा धंदा आहे तिथेच असेल... उलट गुणवत्तेमधे तडजोड करावी लागल्यामुळे कायमस्वरुपीचा ग्राहक कधीच मिळणार नाही.... थोडक्यात तात्पुरता धंदा वाढल्याचे जाणवेल, पण कायमचे नुकसान करुन बसाल...

याउलट रेट कमी करण्याच्या भानगडीत न पडता गुणवत्ता, सेवा यावर भर देताल तर सुरुवातीच्या काळात ग्राहक वाढायला अडचण होईल पण एकदा धंद्याचा जम बसल्यावर तुमची प्रगतिची गाडी सुसाट निघालेली दिसेल...

व्यवसाय साक्षर व्हा...
उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...

SHRIKRISHNA PLASTIC IND
01/12/2017

SHRIKRISHNA PLASTIC IND

Address

C-4 M. I. D. C
Bhir
431122

Telephone

8087447888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangeeta Plastics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share