SatYog Agro

SatYog Agro Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SatYog Agro, Business service, sillod Road, Bhokardan.

रासायनिक खतांचा असंतुलित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सातत्याने कमी होत आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यास रासा...
28/12/2021

रासायनिक खतांचा असंतुलित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सातत्याने कमी होत आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यास रासायनिक खतांचा प्रतिसाद देखील मंदावतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी सातत्याने मतीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करावा.त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होईल. माती परीक्षण करण्या साठी संपर्क- सत्योग Agro भोकरदन-9552635432/9766616365

07/10/2021
गणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभलेसर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभलेअसाच आशीर्वाद ...
10/09/2021

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
#गणेशचतुर्थी

शिव हरी शंकर,नमामी शंकरशिव शंकर शंभोहे गिरीजापती भवानी शंकरशिव शंकर शंभो
16/08/2021

शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो

02/08/2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो, वांगी पिकातील शेंड अळी (leucinodes orbonalis guen) या अळी च्या प्रादुर्भावमुळे आपल्या पिकाचे 40 ते 80 % पर्यंत नुकसान होऊ शकते. याच्या नियंत्रणा करीता वेळीच उपाय करावा. संपर्क- सत्योग एग्रो 9552635432/9766616365

29/07/2021

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात जर पेरू बाग असेल तर बारकाईने निरीक्षण करा खोडाच्या खालच्या बाजूला जर अशा प्रकारचे छिद्र दिसत असेल तर त्यामध्ये खोडकिडा आहे असे समजावे व त्वरित इलाज करावा. संपर्क- सत्योग एग्रो. 9552635432

आज 26 जुलै रोजी भारत कारगिल विजय दिवस 21 व्या वर्धापन दिन साजरा करेल. 1999 ला या दिवशी, भारताने सर्व उच्च चौकींवर यशस्वी...
26/07/2021

आज 26 जुलै रोजी भारत कारगिल विजय दिवस 21 व्या वर्धापन दिन साजरा करेल. 1999 ला या दिवशी, भारताने सर्व उच्च चौकींवर यशस्वीरित्या कमांड परत मिळवले होते.
कारगिल विजय दिवस निमित्त आमच्या राष्ट्रीय वीरांना सलाम! जय हिंद! वंदे मातरम्!!

Address

Sillod Road
Bhokardan
431114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SatYog Agro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share