05/08/2020
सर्वाना सप्रेम नमस्कार🙏🏻
Deep Enterprises सर्व प्रिय सदस्य याना कडविण्यात येत आहे की Deep Ent चे ऑफिस चे स्थलांतर करण्यात आलेले आहे तरी सर्वानी नवीन अडड्रेस लक्ष्यात आसुद्या 🙏🏻
बद्र्ररी प्लॉट जामनेर रोड अष्टविनायक गणपती मंदिरा च्या पुढे ओमकार कंप्युटर क्लासेस च्या खाली 🙏🏻
सम्पर्क क्रमांक
दिपक भोळे 9890039416