YashRaj & Associates

YashRaj & Associates To create the awareness in the people regarding the Redevelopment.
32 years of experience in building construction and interior decoration.

# मुख्य कार्य: मोफत परिसंवादांद्वारे लोकांना पुनर्विकासाबाबत जागृत करणे.

# ३२ वर्षांचा बांधकाम व अंतर्गत सजावट कामांचा सर्वांगीण अनुभव.

# बांधकाम संबंधित संस्था, आर्किटेक्ट्स यांच्याशी असोसिएशन.

# बांधकामक्षेत्र कामगाराना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे मुख्य संचालक.

# मुख्य कार्यकारी अधिकारी: यश इन्फ्रास्ट्रक्ट, यश इंटेरियर्स, यश रियल्टर्स.

# विशेष कौशल्य : कामगार प्रशिक्षण व प्रकल्प वेळ नियोजन.



# बांधकाम कंपन्यांचे प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत तज्ञ.

# अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटचे आजीवन सदस्य.

# स्वत:ची पेटंट्स…….
: ब्रिक-रीएनफोर्सड टेक्नॉलॉजी.
: ओमेक्स : भूकंप प्रतिबंधक तंत्रज्ञान [दोन].
: पॉलीमार क्वार्टझ् वॉटर प्रुफिंग तंत्रज्ञान [दोन].
: गळतीप्रतिबंधक स्पेशलाइज्ड केमिकल ट्रीटमेंट.
: स्ट्रेन्थनिंग ऑफ ब्रिक मॅसनरी अँड प्लास्टर वर्क.

# समाज प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे लेखक.

# अनेक सामाजिक-शैक्षणिक-पर्यावरणीय ट्रस्ट-संस्थांचे ट्रस्टी व पदाधिकारी.

Address

128, Yashwant Shopping Centre, Carter Road No. 7, Near Railway Station
Borivli
400066

Telephone

9223419450

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YashRaj & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YashRaj & Associates:

Shortcuts

Share