Shivaji Shelke Patil

Shivaji Shelke Patil medicin provider

13/05/2026
आज आमच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली. आयुष्य जगत असताना तुझी लाभलेली सुंदर साथ जीवनातील आनंद द्विगुणित करत गेली. आज तु ...
20/04/2026

आज आमच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली. आयुष्य जगत असताना तुझी लाभलेली सुंदर साथ जीवनातील आनंद द्विगुणित करत गेली. आज तु आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे नाहीतर जीवन व्यर्थ आहे कारण कुटुंबावर आलेल्या प्रत्येक संकटात तु मला समर्थ साथ दिली त्याबद्दल तुझे खरोखर आभार. अशीच माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी रहा..
प्रिय माधुरी तुला लग्न वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

सह Hussain Mansuri – मला आत्ताच त्यांच्या टॉप फॅनपैकी एक म्हणून मान्यता मिळाली!
19/04/2026

सह Hussain Mansuri – मला आत्ताच त्यांच्या टॉप फॅनपैकी एक म्हणून मान्यता मिळाली!

अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
04/01/2026

अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच, राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अतिशय सोज्वळ, प्रेमळ व मनमिळाऊ नेतृत्वा...
02/01/2026

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच, राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अतिशय सोज्वळ, प्रेमळ व मनमिळाऊ नेतृत्वाच्या धनी आमच्या मार्गदर्शक सौ. ज्योतीताई शिवशंकर खेडेकर मा. जि. परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या बुलढाणा. यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच माँसाहेब जिजाऊंच्या चरणी प्रार्थना..!

Address

Buldana

Telephone

+919822477783

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji Shelke Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivaji Shelke Patil:

Share