02/01/2019
नमस्कार
जय जिजाऊ जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही घेऊन आलो आहोत सुवासिक सौम्य रसायन विरहित " # सुर्यप्रभा # अगरबत्ती"
होलसेल विक्रीसाठी खेड, चाकण, मंचर, आळंदी, नारायणगाव येथे.
केवडा, हीना, चंदन, चंपा या प्रकारात उपलब्ध.
एकदा वापरून खात्री कराच.
तुम्हाला नक्की आवडेल.
संपर्क-
सुर्यप्रभा अगरबत्ती
9272651722.