NiMo Gharpoch Online Service

NiMo Gharpoch Online Service NiMo

*फक्त 5 दिवस राहिले आहेत, कुणाचे TDS रिटर्न किंवा ITR रिटर्न भरायच असल्यास आमच्याशी संपर्क करा* आजच आमच्याकडे कागदपत्रे ...
10/09/2025

*फक्त 5 दिवस राहिले आहेत, कुणाचे TDS रिटर्न किंवा ITR रिटर्न भरायच असल्यास आमच्याशी संपर्क करा*

आजच आमच्याकडे कागदपत्रे पाठवा आणि घरूनच तुमचे ITR भरून घ्या.
संपर्क :- 8698648634

09/09/2025
*या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जातीचे मच्छी व्यवसाय करणारे यांना सर्टिफिकेट ची आणि ई श्रम कार्ड ची आवश्यकता असते, ...
24/01/2025

*या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जातीचे मच्छी व्यवसाय करणारे यांना सर्टिफिकेट ची आणि ई श्रम कार्ड ची आवश्यकता असते, ते आम्ही घरपोच काढून देतो. फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक पाठवा आणि घरूनच ऑनलाईन करा. आधार कार्डला मो. नंबर लिंक असणे आवश्यक.*
संपर्क:- निमो 8698648634

आताच कागदपत्रे व्हॉट्सॲप करा. तुमचा फॉर्म ऑनलाईन करून दिला जाईल.8698648634*अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा*https://youtu.be/...
15/01/2025

आताच कागदपत्रे व्हॉट्सॲप करा. तुमचा फॉर्म ऑनलाईन करून दिला जाईल.
8698648634

*अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा*
https://youtu.be/nbwTaokJhNU?si=OiW3diSwuAsH99CY

14/01/2025

आता योजनांचे पैसे मिळणार एकाच खात्यात, कोणत्या बँकेला आधार लिंक आहे चेक करा. adhar link status

महाराष्ट्रतील कुठल्याही शेतकऱ्यांचे अर्ज आमच्याकडे करून मिळेल. फक्त कागदपत्रे व्हॉट्सॲप करा किंवा निमो ॲपने पाठवा. घरपोच...
09/01/2025

महाराष्ट्रतील कुठल्याही शेतकऱ्यांचे अर्ज आमच्याकडे करून मिळेल. फक्त कागदपत्रे व्हॉट्सॲप करा किंवा निमो ॲपने पाठवा. घरपोच ऑनलाईन सेवा उपलब्ध
संपर्क :- निमो 8698648634

आज नविन वर्ष निमित्त पोंभूर्णा आणि नवेगाव मोरे येथे निमो घरपोच ऑनलाईन सर्विसेचे उद्घाटन करण्यात आले. लोकांचे प्रतिसाद खू...
01/01/2025

आज नविन वर्ष निमित्त पोंभूर्णा आणि नवेगाव मोरे येथे निमो घरपोच ऑनलाईन सर्विसेचे उद्घाटन करण्यात आले. लोकांचे प्रतिसाद खूप छान मिळत असून, अशीच सेवा लोकांना विश्वसनीय आणि फास्ट सर्व्हिस नेहमी देत राहू.

Address

All
Chandrapur
442702

Alerts

Be the first to know and let us send you an email when NiMo Gharpoch Online Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NiMo Gharpoch Online Service:

Share