Dot Com Computer Job Work, Gondpipari

Dot Com Computer Job Work, Gondpipari Dotcom Computer � job work Gondpipari

27/12/2019

Current Recruitment:2020
(AMD) अणु खनिज संचालनालय अन्वेषण व संशोधन भरती 2020
10/01/2020
(IOCL) इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 312 जागांसाठी भरती 22/01/2020
(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 73 जागांसाठी भरती
12/01/2020
(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2562 जागांसाठी भरती
22/01/2020
(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 926 जागांसाठी भरती
16/01/2020
(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020
13/01/2020
(NTRO) राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 71 जागांसाठी भरती [मुदतवाढ] 30/12/2019
(Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 649 जागांसाठी भरती
27/01/2020
(NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती
10/01/2020
(IOCL) इंडियन ऑईल भरती 2020
17/01/2020
(KVIC) खादी व ग्रामोद्योग महामंडळात 108 जागांसाठी भरती
19/01/2020
(KVIC) खादी व ग्रामोद्योग महामंडळात 75 जागांसाठी भरती
10/01/2020
(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती 05/01/2020
(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 50 जागांसाठी भरती 07/01/2020
(UMED MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 42 जागांसाठी भरती
27/12/2019

17/04/2019

जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)
Zilha Parishad Recruitment 2019 : Vacancies 13570 Posts
By NMK On Apr 15, 2019 0
राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदांतील विविध पदांच्या १३५७० जागा
अहमदनगर ७२९ जागा, अकोला २४२ जागा, अमरावती ४६३ जागा, औरंगाबाद ३६२ जागा, बीड ४५६ जागा, भंडारा १४३ जागा, बुलढाणा ३३२ जागा, चंद्रपूर ३२३ जागा, धुळे २१९ जागा, गडचिरोली ३३५ जागा, गोंदिया २५७ जागा, हिंगोली १५० जागा, जालना ३२८ जागा, जळगाव ६०७ जागा, कोल्हापूर ५५२ जागा, लातूर २८६ जागा, उस्मानाबाद ३२० जागा, मुंबई (उपनगर) ३५ जागा, नागपूर ४०५ जागा, नांदेड ५५७ जागा, नंदुरबार ३३२ जागा, नाशिक ६८७ जागा, पालघर ७०८ जागा, परभणी २५९ जागा, पुणे ५९५ जागा, रायगड ५१० जागा, रत्नागिरी ४६६ जागा, सातारा ७०८ जागा, सांगली ४७१ जागा, सिंधुदुर्ग १७१ जागा, सोलापूर ४१५ जागा, ठाणे १९६ जागा, वर्धा २६४ जागा, वाशिम १८२ जागा आणि यवतमाळ ५०५ जागा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
औषध निर्माता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.

आरोग्य सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)

आरोग्य सेविका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.

विस्तार अधिकारी (कृषी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.

पर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ यांत्रिकी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरतीMSRTC Recruitment 2019MSRTC RecruitmentMaharasht...
15/01/2019

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती
MSRTC Recruitment 2019
MSRTC RecruitmentMaharashtra State Road Transport Corporation (MSRTC) MSRTC Recruitment 2019 (MSRTC Bharti 2019) for 4416 Driver and Conductor Posts. www.majhinaukri.in/msrtc-recruitment

जाहिरात क्र.: 01/2019

Total: 4416 जागा

पदाचे नाव: चालक तथा वाहक

शैक्षणिक पात्रता:

चालक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) RTO चा चालक बिल्ला (iv) 03 वर्षे अनुभव
वाहक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) RTO चा वाहक बिल्ला
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

सूचना: सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: फेब्रुवारी 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 18 जानेवारी 2019]

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) MSRTC Recruitment 2019 (MSRTC Bharti 2019) for 4416 Driver and Conductor Posts. www.msrtc.gov.in

(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरतीMahakosh Recruitment 2019Mahakosh RecruitmentMaharashtra Fina...
15/01/2019

(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती
Mahakosh Recruitment 2019
Mahakosh RecruitmentMaharashtra Finance Department Examination 2019, Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Government of Maharashtra, Vitta Vibhag Maharashtra, Mahakosh Recruitment 2019 (Mahakosh Bharti 2019) for 932 Accounting Clerk / Audit Clerk & Junior Accountant / Junior Auditor Posts. www.majhinaukri.in/mahakosh-recruitment

Total: 932 जागा

पदाचे नाव:

लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक: 598 जागा
कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक: 334 जागा
विभाग पदाचे नाव
Total
लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक
कोंकण 193 125 318
पुणे 94 54 148
नाशिक 84 30 114
औरंगाबाद 96 37 133
अमरावती 46 42 88
नागपूर 85 46 131
Total 598 334 932
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 55% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) B.Com किंवा सांख्यिकी,गणित/अर्थशास्त्र विषयासह कला शाखेची पदवी किंवा सांख्यिकी/गणित विषयासह विज्ञान शाखेची पदवी किंवा समतुल्य (iii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
पद क्र.2: (i) 55% गुणांसह B.Com किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC
वयाची अट: 29 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹300/- [राखीव प्रवर्ग: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Maharashtra Finance Department Examination 2019, Mahakosh Recruitment 2019 (Mahakosh Bharti 2019) for 932 Accounting Clerk / Audit Clerk & Junior Accountant

(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरतीMahakosh Recruitment 2019Mahakosh RecruitmentMaharashtra Fina...
11/01/2019

(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती
Mahakosh Recruitment 2019
Mahakosh RecruitmentMaharashtra Finance Department Examination 2019, Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Government of Maharashtra, Vitta Vibhag Maharashtra, Mahakosh Recruitment 2019 (Mahakosh Bharti 2019) for 932 Accounting Clerk / Audit Clerk & Junior Accountant / Junior Auditor Posts. www.majhinaukri.in/mahakosh-recruitment

Total: 932 जागा

पदाचे नाव:

लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक: 598 जागा
कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक: 334 जागा
विभाग पदाचे नाव
Total
लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक
कोंकण 193 125 318
पुणे 94 54 148
नाशिक 84 30 114
औरंगाबाद 96 37 133
अमरावती 46 42 88
नागपूर 85 46 131
Total 598 334 932
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 55% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) B.Com किंवा सांख्यिकी,गणित/अर्थशास्त्र विषयासह कला शाखेची पदवी किंवा सांख्यिकी/गणित विषयासह विज्ञान शाखेची पदवी किंवा समतुल्य (iii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
पद क्र.2: (i) 55% गुणांसह B.Com किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC
वयाची अट: 29 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹300/- [राखीव प्रवर्ग: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2019

Maharashtra Finance Department Examination 2019, Mahakosh Recruitment 2019 (Mahakosh Bharti 2019) for 932 Accounting Clerk / Audit Clerk & Junior Accountant

Indian Army Recruitment 2019Indian Army RecruitmentIndian Army Recruitment 2019 (Indian Army Bharti 2019) for NCC Specia...
11/01/2019

Indian Army Recruitment 2019
Indian Army RecruitmentIndian Army Recruitment 2019 (Indian Army Bharti 2019) for NCC Special Entry Scheme October 2019 – 46th Course. www.majhinaukri.in/indian-army-recruitment

कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2019 – 46th कोर्स

Total: 55 जागा

पदाचे नाव: NCC स्पेशल एंट्री

NCC पुरुष: 50 जागा
NCC महिला: 05 जागा
शैक्षणिक पात्रता:

NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर
वयाची अट: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2019

Indian Army Recruitment 2018 (Indian Army Bharti 2018) for 55 Posts. NCC Special Entry Scheme April 2019 – 45th Course. joinindianarmy.nic.in

11/01/2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत PSI/ STI/ A*O पूर्व परीक्षा-2019 जाहीर
MPSC Recruitment 2019 : PSI/ STI/ A*O Pre Exam for 555 Posts
By NMK On Jan 9, 2019 0
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी रविवार दिनांक २४ मार्च २०१९ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता धारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९
सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या २४ जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ४९६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा पदवीस बसलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय सहाय्यक कक्ष अधिकारी/ राज्य कर निरीक्षक पदांसाठी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष आणि अपंगासाठी १५ वर्ष सवलत.) तसेच पोलीस उप निरीक्षक पदांसाठी १९ ते ३१ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०१९ आहे.

11/01/2019

लेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा
Mahakosh Recruitment 2018 : Accounts-Treasuries Department 932 Posts
By NMK On Jan 7, 2019 0
महाराष्ट्र शासनाच्या संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक पदाच्या ५९८ जागा
अजा प्रवर्ग ५९ जागा, अज प्रवर्ग ५३ जागा, विजा (अ) प्रवर्ग १५ जागा, भज(ब) प्रवर्ग १४ जागा, भज (क) प्रवर्ग १९ जागा, भज (ड) प्रवर्ग ९ जागा, विमा प्रवर्ग १२ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ९५ जागा, इमा प्रवर्ग १०४ जागा आणि खुला प्रवर्ग २१८ जागा (दिव्यांग प्रवर्ग उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.)

कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या ३३४ जागा
अजा प्रवर्ग ३३ जागा, अज प्रवर्ग २३ जागा, विजा (अ) प्रवर्ग ११ जागा, भज (ब) प्रवर्ग ५ जागा, भज (क) प्रवर्ग ९ जागा, भज (ड) प्रवर्ग ८ जागा, विमाप्र प्रवर्ग ८ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ५६ जागा, इमाव प्रवर्ग ६७ जागा आणि खुला प्रवर्ग ११४ जागा (दिव्यांग उमेदवारांसाठी ८ जागा राखीव आहेत.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ जानेवारी २०१९ (रात्री १० वाजेपासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०१९ (रात्री ११. ५९ वाजेपर्यंत)

11/01/2019

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा
Mega Bharti 2019 : Krushisevak Vacancies 1416 Posts
By NMK On Jan 5, 2019 0
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कृषी सेवक पदाच्या एकूण १४१६ जागा
अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तसेच दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्ण सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९ आहे.

11/01/2019

भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १३४८७ जागा
RRB Recruitment 2018 : Various Vacancies 13487 Posts
By NMK On Dec 31, 2018
रेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदाच्या १२८४४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका/ पदवीधारक असावा.

कनिष्ठ अभियंता (आयटी) पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीजीडीसीए/ बी.एस्सी.(संगणक)/ बीसीए/ बी.टेक (आयटी/ संगणकशास्त्र) आणि DOEACC संगणक कोर्स (बी-लेव्हल) पूर्ण केलेला असावा.

डेपो अधीक्षक (साहित्य) पदाच्या २२७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका/ पदवीधारक असावा.

रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या ३८७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह बी.एस्सी.(भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ ट्रान्झेंडर/ ईबीसी/ अल्पसंख्याक/ माजी सैनिक उमेदवारांना २५०/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१९ आहे.

11/01/2019

औरंगाबाद मृद व जलसंधारण विभागात गट-ब संवर्गातील पदाच्या २८२ जागा
WCD Recruitment 2018 : Officer Vacancies 282 Posts
By NMK On Dec 24, 2018
आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब या संवर्गातील पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब पदाच्या २८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता (मूळ जाहिरात) धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आणि मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्ष तसेच अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना १५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८ पासून आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ११:३० पर्यंत आहे.

11/01/2019

[7:12 PM, 1/11/2019] gururaj: Railway Protection Force – RPF Hall Ticket – RPF Admit Card
RPF HallticketRailway Protection Force (RPF) Has Recently Uploaded Computer Based Test (CBT) Date for the Post of 9739 Constables/SI (Male/Female) 2018. Those Candidates Who Have Applied For this Recruitment Exam Can Download Exam Date / Admit Card.





कॉन्स्टेबल
CBT परीक्षा: 20 डिसेंबर 2018 ते 19 फेब्रुवारी 2019
सूचना: पाहा
प्रवेशपत्र: Click Here
[7:14 PM, 1/11/2019] gururaj: Select a Group to Download Call Letter
Group A = SR, SWR & SCR
Group B = CR, WR, WCR & SECR
Group F = RPSF (Male Candidates only)

Address

Janata Jr College Gondpipari
Chandrapur
442702

Telephone

8275302053

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dot Com Computer Job Work, Gondpipari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share