Dattapurna Farmer Producer Company Ltd. Shahapur

Dattapurna Farmer Producer Company Ltd. Shahapur Dattapurna Farmer Producer Company Ltd.Shahapur

20/12/2025
79 व्या स्वतंत्र दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा ,शहापूर येथील विद्यार्थ्यांना दत्तपूर्णा कृषी फार्मर प्रोडुसर कंपनी तर्फ...
15/08/2025

79 व्या स्वतंत्र दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा ,शहापूर येथील विद्यार्थ्यांना दत्तपूर्णा कृषी फार्मर प्रोडुसर कंपनी तर्फे छोटीशी भेट पेपर पॅड व पाउच देण्यात आले.

कृषी विद्यान केंद्र अमरावती,ICAR नागपूर,अग्रोवन ,व दत्तपुर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर यांच्या विद्यमाने आयोजित विकसि...
12/06/2025

कृषी विद्यान केंद्र अमरावती,ICAR नागपूर,अग्रोवन ,व दत्तपुर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर यांच्या विद्यमाने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला.

*शहापूर येथील शेताच्या बांधावर दत्तपुर्णा शेतकरी उत्पादक कंपनी ली.शहापूर राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार ' उत्...
23/05/2024

*शहापूर येथील शेताच्या बांधावर दत्तपुर्णा शेतकरी उत्पादक कंपनी ली.शहापूर राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार ' उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी' संवर्गातून सन्मानित*🌱🌱

*दि.२२ मे २०२४ रोजी शहापूर ता.चांदुर बाजार जि.अमरावती येथील दत्तपुर्णा शेतकरी कंपनी च्या संचालक मंडळाचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार*.…

*शेतकरी उत्पादक कंपन्यानी शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा-प्रकाश साबळे*

प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिमाताई सवाई, मा.डॉ.दिलीप काळे,मा.श्री.अविनाश पांडे,मा.श्री.विनोद कोरडे,मा.श्री.गोपाल भालेराव, मा.जावेद खान,मा.श्री.नामदेव वैद्य,मा.श्री.तुषार देशमुख,मा.श्री.प्रदीप बंड, मा.श्री.दत्तात्रय कीतूकले ,मा.अनुल्ला खान,मा.अक्षय साबळे,मा.अनिकेत जावरकर, मा.शुभम सपाटे,मा.ज्ञानेश्वर काळे आदी मान्यवर उपस्थित होते..

दत्तपुर्णा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मा.उमेश बगणे,मा.अश्विन भेटाळू,मा.गौरव वैद्य,मा.महेश वैद्य,मा.मिलिंद मुंदाने,मा.भालचंद्र राऊत,मा.संतोष साउरकर,मा.एकनाथराव घोम, मा.मंगेश ठाकरे,मा.दीप्ती बगणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..

*उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सर्वकष प्रयत्न करावे-मा.डॉ.दिलीप काळे*

*शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे-सौ.पौर्णिमाताई सवाई*

*याप्रसंगी मा.विनोदराव कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले*

दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी स्विचऑन चे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.सुरजित चक्रबोर्ती कोलकत्ता, यांनी दत्तपूर्णा शेतकरी उ...
03/11/2023

दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी स्विचऑन चे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.सुरजित चक्रबोर्ती कोलकत्ता, यांनी दत्तपूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली व कंपनीच्या सर्व कामकाजाचा आढावा घेतला यावेळी उपस्थित गौरव खुले सर ( प्रोजेक्ट मॅनेजर स्विचऑन ) सुमंत बोंडे सर ( प्रोजेक्ट मॅनेजर स्विचऑन ) तसेच कंपनी चे अध्यक्ष सर्व संचालक व कर्मचारी हजर होते.

*FPC Rating & review Visit*📑Subject:- *Pratima Singh Marketing Manager/DDO at Dattapurna krishi FPC Visit*📑Date:-17/08/2...
18/08/2023

*FPC Rating & review Visit*📑

Subject:- *Pratima Singh Marketing Manager/DDO at Dattapurna krishi FPC Visit*📑

Date:-17/08/2023

Today Dattpurna krishi FPC,Shahapur _BOD'S meeting and checking on required Documents files for FPO ratings *inspection by Mrs.Pratima singh,Marketing manager of Govt of India* in this monitoring visit firstly introduce the all BODs and FPC staff also then introduce the all about the CBBO and work profile after that one to one asking the questionnaire.

आज दिनांक 16/11/2022 रोजी दत्तपूर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर येथे *मा.निस्ताने मॅडम (प्रकल्प संचालक अमरावती जिल्हा )...
16/11/2022

आज दिनांक 16/11/2022 रोजी दत्तपूर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर येथे *मा.निस्ताने मॅडम (प्रकल्प संचालक अमरावती जिल्हा )* यांनी भेट दिली तसेच यांनी कंपनीच्या कामकाजाबाबत माहिती घेतली व व्यवसाय , मार्केट , तसेच इतर विषयावर सर्व संचालकासोबत सविस्तर चर्चा केली व त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
त्यावेळी उपस्थित कापसे साहेब (BTM चांदुरबाजार) व बेसिक चे काही आधिकरी कंपनी चे अध्यक्ष :- उमेश रा. बगने संचालक:- महेशभाऊ वैद्य , रामरावजी बगने, व प्रमोद पातुर्डे (CEO), प्रतिक घोम (Accountant )उपस्थित होते.

आज दिनांक 15/11/2022 रोजी दत्तपूर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर येथे श्री इंद्रनील दासगुप्ता ( मार्केटिंग मॅनेजर स्विच ...
16/11/2022

आज दिनांक 15/11/2022 रोजी दत्तपूर्णा शेतकरी उत्पादक कंपनी शहापूर येथे श्री इंद्रनील दासगुप्ता ( मार्केटिंग मॅनेजर स्विच ऑन फाऊंडेशन) यांनी भेट दिली तसेच यांनी कंपनीच्या कामकाजाबाबत माहिती घेतली व व्यवसाय , मार्केट , तसेच इतर विषयावर सर्व संचालकासोबत सविस्तर चर्चा केली
त्यावेळी उपस्थित गौरव खुले सर ( Project Manager Swich on foundation) कंपनी चे अध्यक्ष :- उमेश रा. बगने संचालक:- गौरवभाऊ वैद्य , महेशभाऊ वैद्य , मिलिंदभाऊ मुंदाने, एकनाथराव घोम , रामरावजी बगने,
व मंगेश ठाकरे व प्रमोद पातुर्डे (CEO), प्रतिक घोम (Accountant )उपस्थित होते.

काल दिनांक ५/११/२०२२ ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर या ठिकाणी मॅग्नेट प्रकल्पासंदर्भात सभा घेण्यात आली यावे...
06/11/2022

काल दिनांक ५/११/२०२२ ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर या ठिकाणी मॅग्नेट प्रकल्पासंदर्भात सभा घेण्यात आली यावेळेस दत्तपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री उमेश भाऊ बगणे तसेच सचिव श्री. महेश भाऊ वैद्य तसेच संचालक श्री .गौरव वैद्य व कंपनीचे सीईओ उपस्थित होते.

Address

At. Shahapur Post. Hirul Purna Tq. Chamdur Bazar Dist. Amravati
Chandur Bazar
444704

Telephone

+919923665934

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattapurna Farmer Producer Company Ltd. Shahapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dattapurna Farmer Producer Company Ltd. Shahapur:

Share