Tejas nursery

Tejas nursery Development of new garden , farmhouse development, lons & banquet hall development available

06/06/2025
13/05/2024
06/07/2023

Job vacancy
Post : Maneger (ladies)
Qualification : Computer knowledge
Salary :6000-7000
Job time : 9:00 am to 5 pm
Job place : Chandwad manmad road dugaon Tejas Nursery

Available Tejas nursery
20/06/2023

Available Tejas nursery

30/04/2023

आपल्यासाठी आम्ही तेजस नर्सरी घेवून येत आहोत नवीन उपक्रम....
आपल्या नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील एक प्रगतशील दुगाव गावात सुरू झालेल्या तेजस नर्सरीच्या नवीन उपक्रमात भाग घेऊया
तमाम शेतकरी व समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या परिसरात दूर दूर वरून केमिकलने पिकविलेला आंबा आपण कायमस्वरूपी बाजारातून जास्तीची किंमत मोजून विकत घेऊन त्याचा स्वाद घेत असतो या केमिकलने पिकविलेल्या आंब्यापासून भरपूर प्रकारचे आजारांन आपण बळी पडतो त्यासाठी आपण हा नवीन उपक्रम राबवत आहोत...
ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त आंब्याची विविध प्रकारची रोपे एका वर्षात आंब्याच्या झाडाला आंबे येतील इतकी मोठी सात ते आठ फुटाची 50 किलो वजनाची आंब्याची रोपे फक्त वाजवी दरात बुकिंग सुरू आहे 14 मे 2023 पर्यंत बुकिंग घेतली जाईल तसेच झाडांची डिलिव्हरी १जून २०२३ ते १० जून २०२३ पर्यंत सर्वांनी नर्सरीत येऊन घेऊन जावे १० जून २०२३ पर्यंत न नेलेले रोपे बुकिंग रद्द समजली जाईल व आपले पैसे परत केले जातील.....
असेच येणाऱ्या काळात तेजस नर्सरी आपल्यासाठी नवीन नवीन उपक्रम घेवून येत राहील ..आपला आभारी श्री संतोष हरिभाऊ जाधव 7588013013

16/04/2023

Lwan available contact 7588013013

Bonsai plant available..
22/07/2022

Bonsai plant available..

Garden Development and maintenance available With architecture design  nursery 9130428453/7588013013
22/06/2022

Garden Development and maintenance available With architecture design nursery 9130428453/7588013013

नवीन जास्वंद आणि ब्लॅक गुलाब available
02/08/2021

नवीन जास्वंद आणि ब्लॅक गुलाब available

तेजस Tejas nursery Dugaon 7588013013
29/06/2021

तेजस Tejas nursery Dugaon 7588013013

Address

Chandwad Manmad Road (NH 24)
Chandvad
423104

Telephone

+919130428453

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share