Agroline

Agroline AGROLINE is the registered brand name of Superfil Products (P) Ltd. No. 672,

A decade back Superfil developed Agroline polymer wire for agriculture application, it replaced traditional wires which are used for trellising of crops like Grapes, Tomato, Capsicum etc.

पणतीचा उजेड अंगणभर पडू देलक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे..!शुभ दिपावली
01/11/2021

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे..!

शुभ दिपावली

'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो' बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
01/11/2021

'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो'

बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

आम्हां घरीं एक गाय दुभताहे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥ वान ते सावळी नाव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवने ॥२॥     ...
01/11/2021

आम्हां घरीं एक गाय दुभताहे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥
वान ते सावळी नाव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवने ॥२॥
संत तुकाराम महाराज

वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा! हार्दिक शुभेच्छा

उत्सव आला विजयाचा,दिवस सोनं लुटण्याचा,विसरून जुने सारे,गाठू शिखर यशाचे!दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा          ...
15/10/2021

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
विसरून जुने सारे,
गाठू शिखर यशाचे!

दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

13/10/2021

द्राक्ष उत्पादक श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ गवळी ह्यानें त्यांच्या द्राक्ष पिकाच्या आधारासाठी ॲग्रोलाईन पॉलिस्टर तार वापरली आहे त्यांची प्रतिक्रिया

09/10/2021

द्राक्ष उत्पादक श्री सुधाकर तुकाराम रिकामे - रा. विंचूर गवळी, नाशिक ह्यानें त्यांच्या द्राक्ष पिकाच्या आधारासाठी ॲग्रोलाईन पॉलिस्टर तार वापरली आहे त्यांची प्रतिक्रिया -

घटस्थापना : कृषी संस्कृतीशी निगडीत परंपराभारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला कृषी संस्कृती जोडली असून न...
07/10/2021

घटस्थापना : कृषी संस्कृतीशी निगडीत परंपरा

भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला कृषी संस्कृती जोडली असून नवरात्र उत्सवही याला अपवाद नाही. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घटस्थापना करूनच नवरात्र उत्सवास आरंभ होतो. घटस्थापनेच्या वेळी मातीत विविध धान्यांची पेरणी केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे धान्य अंकुरते. त्याला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. घटावर धान्याची वाढ कशी होते? त्यावर शेतीचा पुढील हंगाम कसा असणार? याचा अंदाज बळीराजा बांधत असतो. वाढ चांगली झाली तर शुभ संकेत मानला जातो आणि पुढील हंगाम समृद्धी घेऊन येणार असल्याची धारणा शेतकर्यांची असते.

04/10/2021

अतुल भास्कर निमसे ह्यांनी त्यांच्या टोमॅटो पिकाच्या आधारासाठी अग्रोलाईन पॉलीस्टर तार वापरली त्यांची प्रतिक्रिया

स्मरण महान कार्यचे
02/10/2021

स्मरण महान कार्यचे

23/09/2021

शेतीत जर उत्पन्न वाढवायचे असेल तर सर्वप्रथम बचत करायला शिकायला हवे.

जर शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करायचे असेल तर त्या साठी सर्वप्रथम शेतीत वापरले जाणारे साहित्ये, औषधी, मशिनरी इ. तंत्रज्ञान ह्या वरील खर्च कमी व्हायला हवा हे उद्दिष्टे समोर ठेवून चेन्नई येथील सुपरफिल प्रॉडक्ट्स (प्रा) लिमिटेड ने १२ वर्षा आधी बाजारात नवीन तंत्रज्ञान मोनोफिलामेंट द्वारे निर्मित अग्रोलाईन पॉलीस्टर तार शेतकरी बांधवासाठी शेतात वापरण्यासाठी - बागेत वेलवर्गीय पिकांच्या आधारासाठी आणली आज वर ५००० हुन अधिक हेक्टर वर ह्या तारीच वापर करण्यात आला आहे, पारंपरिक तारेपेक्षा अग्रोलाईन पॉलीस्टर तार हि ४० टक्के कमी दरात उपलब्ध असून हिच्या वर सूर्याच्या अल्ट्रा वायलेट किरणांचा परिणाम होत नसल्याने - गंजत नाही, लूज (ढिली )पडत नाही म्हणून सारखे ताण देण्याची गरज नाही, फवारणीच्या औषधांचा परिणाम होत नाही म्हणून - जास्त दिवस टिकते - १० वर्षाची वारंटी आहे. आजवर शेकडो शेतकरी बांधवानी ह्या तरस पसंती दिली आहे.

द्राक्ष उत्पादकाच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने कंपनी मार्फत मोफत इंस्टॉलेशन ची अभिनव सुविधा देखील आहे, द्राक्ष उत्पादकांनी ह्याचा लाभ घ्यावा ....
अधिक माहिती साठी संपर्क. 9309390191, 9307354832

ड्रॅगन फ्रुट च्या आधारासाठी ॲग्रोलाईन पॉलिस्टर तारड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असून या फळाचे शास्त्रीय...
20/09/2021

ड्रॅगन फ्रुट च्या आधारासाठी ॲग्रोलाईन पॉलिस्टर तार

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असून या फळाचे शास्त्रीय नाव (Hylocere usundatus) असे आहे. हे फळ कॅक्टासी या कुळातील आहे. हे एक विदेशी फळपिक असून याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ हे कटीबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे आहे. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया आदी देशांत या फळ पिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.

आता ते भारतातही येऊन पोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यातील काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करतात. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे.

ड्रॅगन फ्रुट ची शेती करतांना ह्या पिकाच्या आधारासाठी ॲग्रोलाईन पॉलिस्टर तारचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, बहराच्या वेळेवर वजन वाढत असल्याने त्यास आधार देण्यासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रोलाईन पॉलिस्टर तार वर विश्वास आहे कारण ॲग्रोलाईन ची वजन पेलण्याची क्षमता हि सर्वाधिक आहे तसेच हि इतर तारी पेक्षा ४० टक्के स्वस्त आहे.

अधिक माहिती साठी संपर्क. 9371088750, 9307354832

Address

Temple Tower, 10th Floor, No. 672, Annasalai, Nandanam
Chennai
600035

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agroline posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agroline:

Share