Red Calyx

Red Calyx Manufacturing of Agriculture Bio fertilizers, Micronutrients and Plant Growth Promoters

आपल्या रेड कॅलिक्स चा आज 3 जून रोजी 10 वा वर्धापन दिवस 🚩10 वर्षे विश्वासाची...10 वर्षे प्रगतीची...10 वर्षे यशस्वी सहप्रव...
03/06/2026

आपल्या रेड कॅलिक्स चा आज 3 जून रोजी 10 वा वर्धापन दिवस 🚩
10 वर्षे विश्वासाची...
10 वर्षे प्रगतीची...
10 वर्षे यशस्वी सहप्रवासाची!
मनःपूर्वक धन्यवाद!
:: 🍨

03/06/2026

रेड कॅलीक्स च्या कॉर्टेक्स आणि बुलेट चा वापर केलेल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये मिळालेला जबरदस्त अनुभव आता स्वतः शेतकरी सांगत आहेत! 🚜🌾
✔️ जोमदार वाढ ✔️ निरोगी ऊस ✔️ मजबूत फुटवा ✔️ उत्कृष्ट विकास आणि दमदार परिणाम

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्या उत्पादनांची खरी ओळख आहे!

🎥 पाहा हा खास अनुभव आणि जाणून घ्या ऊस पिकातील “जादुई रिझल्ट” ची गोष्ट.

📞 099708 53427 [email protected]🌐Web.: www.redcalyx.com

#ऊस #शेतकरी #कृषी

31/05/2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌺🙏
रेड कॅलिक्स इंटरनॅशनल परिवार

www.redcalyx.com

🌱पोषकतत्त्वे लॉक झाली आहेत? आता पिकाची ताकद अनलॉक करेल कॉर्टेक्स!🌱
25/05/2026

🌱पोषकतत्त्वे लॉक झाली आहेत? आता पिकाची ताकद अनलॉक करेल कॉर्टेक्स!🌱

🌱पोषकतत्त्वे लॉक झाली आहेत? आता पिकाची ताकद अनलॉक करेल कॉर्टेक्स!🌱कॉर्टेक्स विशेषतः नुट्रीएन्ट फिक्सेशन प्रॉब्लेम कमी कर...
25/05/2026

🌱पोषकतत्त्वे लॉक झाली आहेत? आता पिकाची ताकद अनलॉक करेल कॉर्टेक्स!🌱

कॉर्टेक्स विशेषतः नुट्रीएन्ट फिक्सेशन प्रॉब्लेम कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
कॉर्टेक्स कॅल्शियम–फॉस्फरस बॉन्डीग (Locked) तोडण्यास मदत करते आणि झिंक (Zn) आणि फेरस/लोह (Fe) यांची उपलब्धता करून देतो.

✨ फक्त 9 दिवसांत अनुभवा पिकातील जादुई बदल!
पिकाचा पिवळेपणा जाऊन मिळते उत्तम पोषण शोषण व वाढ
पिक होते हिरवेगार आणि निरोगी.

🌾 रेड कॅलिक्स चे कॉर्टेक्स आजच जवळच्या विक्रेत्या कडून घेऊन या
🌐 www.redcalyx.com
📩 [email protected]

#शेती #कृषी #पीकपोषण #मृदाआरोग्य #भारतीयशेती

प्रत्येक पिकाच्या जोमदार वाढीसाठी आता विश्वासाचा साथी एक्सप्रेस 🌿निरोगी वाढ | मजबूत मुळांची वाढ | जोमदार पीक पोषणअधिक मा...
24/05/2026

प्रत्येक पिकाच्या जोमदार वाढीसाठी आता विश्वासाचा साथी एक्सप्रेस 🌿

निरोगी वाढ | मजबूत मुळांची वाढ | जोमदार पीक पोषण

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.redcalyx.com Email: [email protected]

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती 🚩ज्यांनी संकटांशी झुंज देतस्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकत ठेवला,ज्यांच्या शौर्याने...
14/05/2026

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती 🚩
ज्यांनी संकटांशी झुंज देत
स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकत ठेवला,
ज्यांच्या शौर्याने इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला,
अशा रणधुरंधर योद्ध्यास
त्रिवार मानाचा मुजरा! 🙏
🔥 पराक्रम त्यांचा प्रेरणा आमची…
स्वाभिमान त्यांचा अभिमान आमचा!

रेड कॅलिक्स इंटरनॅशनल

✨ अक्षय तृतीयेच्या या मंगलमय क्षणी समृद्धीची नवी सुरुवात... 🌾✨सोन्यासारखी चमक,धान्यासारखी भरभराट,आणि आनंदाने नटलेलं आयुष...
19/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या या मंगलमय क्षणी
समृद्धीची नवी सुरुवात... 🌾✨
सोन्यासारखी चमक,
धान्यासारखी भरभराट,
आणि आनंदाने नटलेलं आयुष्य
आपल्या सर्वांना लाभो,
हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

आपल्या विश्वासाला आमची साथ
🌿 रेड कॅलिक्स इंटरनॅशनल 🌿

12/12/2025

“शेतकरी अनुभव – ‘परिणाम जबरदस्त मिळाले! हा आहे रेड कॅलीक्स च्या उत्पादनाचा चा खरा परफॉरमन्स.

Address

Dehu/Alandi Road
Chikhali
412114

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Red Calyx posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share