02/01/2025
अर्जुन आणि दुर्योधन या दोघांचा गुरु द्रोणाचार्य एकच असूनही त्यांच्यातील फरक स्पष्ट दिसून
येतो. याचे कारण म्हणजे त्यांची स्वतःची विचारशक्ती.द्रोणाचार्य दोघांनाही उत्तम शिक्षण
देत होते, पण अर्जुनने त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे स्वतः शिकले. दुर्योधनने मात्र
त्याचे ज्ञान स्वार्थसाधनेसाठी वापरले.