Sanchay Agro Inputs.

Sanchay Agro Inputs. Dealing in Eco Friendly & Non Toxic Agro inputs. Speciality Agro products imported from Australia,Spa

Speciality Agro products imported from Australia,Spain,Brazil,Florida,Thailand,Japan & Netherlands.

10/10/2025
10/10/2025
केळी पिकाला वरदान..एकसमान वाढ, एकसमान निसवा, जबरदस्त उपटेक.डीप ॲक्शन + फेद्दे...
15/01/2025

केळी पिकाला वरदान..
एकसमान वाढ, एकसमान निसवा, जबरदस्त उपटेक.
डीप ॲक्शन + फेद्दे...

वादा लांबीचा व उत्पादन वाढीचा गुरुमंत्र... हजारो केळी उत्पादकांनी अनुभवलेले क्रांतिकारी उत्पादन..मृदा अमृत व F कोट 9...
15/01/2025

वादा लांबीचा व उत्पादन वाढीचा गुरुमंत्र... हजारो केळी उत्पादकांनी अनुभवलेले क्रांतिकारी उत्पादन..
मृदा अमृत व F कोट 9...

20/12/2024
एकरी फक्त 5 किलो खत... जबरदस्त कांदा उत्पादन.एकसमान पीक , साठवणुकीत दमदार... fans Sanchay Agro Inputs.
06/12/2024

एकरी फक्त 5 किलो खत... जबरदस्त कांदा उत्पादन.
एकसमान पीक , साठवणुकीत दमदार...
fans Sanchay Agro Inputs.

Sanchay Agro InputsSanchay Agro Inputsदर्जेदार कांदा उत्पादनासाठी दमदार जोडी..नांगवाव GR व फर्टीकोट...नांगवाव GR 1. जमिन...
06/12/2024

Sanchay Agro Inputs
Sanchay Agro Inputs
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी दमदार जोडी..
नांगवाव GR व फर्टीकोट...
नांगवाव GR
1. जमिनीतील बुरशीजन्य रोगांनाअटकाव
2. कांदा पिकातील मुळी पासून वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी अत्यंत उपयुक्त
3. संपूर्ण नैसर्गिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले बुरशी प्रतिकारक
4. साठवणुकीत कांद्याचे आयुष्य वाढवते
5. प्रमाण - एकरी 5 किलो लागवड करताना
फर्टीकोट.
1. मायकोरायझा व नत्र स्फुरद पालाश जिवाणूयुक्त दाणेदार खत
2. पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी व विकासासाठी फायदेशीर
3. पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविते.
4. जमिनीतून वाढणाऱ्या हानिकारक बुरशींपासून पांढऱ्या मुळींचे संरक्षण करते.
5. जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात वाढ करते
6. प्रमाण एकरी - 4 किलो तणनाशक फवारणी करून खुरपणी केल्यानंतर.

संचय ऍग्रो इनपुटस्, पुणे
🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴
प्रगतिशील शेतकऱ्यांची नवनवीन शेती प्रयोग व संचय ऍग्रोच्या उत्पादनांची परिणाम पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला भेट द्या.
👇🏻👇🏻
https://youtube.com/?si=9D_o1JmUep-dzMqT
👆🏻👆🏻

सोनाली पाटील
संचय ऍग्रो इनपुट्स,पुणे.
🙏🏻🙏🏻

अहील्यानगर जिल्ह्यातील प्रगतशील संत्रा बागायतदार श्री. सुनील भाऊसाहेब बोठे. यांची संपूर्ण मुलखात...जबरदस्त सेटिंग, फळांच...
01/12/2024

अहील्यानगर जिल्ह्यातील प्रगतशील संत्रा बागायतदार श्री. सुनील भाऊसाहेब बोठे.
यांची संपूर्ण मुलखात...

जबरदस्त सेटिंग, फळांची उत्तम गुणवत्ता, जोरदार चकाकी.....
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री.निलेश दिक्षित
9307575410
✌🏻✌🏻👆🏻👆🏻

संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ संपूर्ण पाहा...

👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/aDLlgcu_ay0?si=5HUi300lCrqOAJ1h

Pls go to our YouTube Channel for more information 🙏🏻🙏🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो संचय ऍग्रो सर्वोत्कृष्ट कृषी उत्पादने बन...
24/11/2024

Pls go to our YouTube Channel for more information 🙏🏻🙏🏻

नमस्कार शेतकरी मित्रांनो संचय ऍग्रो सर्वोत्कृष्ट कृषी उत्पादने बनवणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी आहे.
संचय अग्रो 2013 पासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत असून भारतातील 15 राज्यांमध्ये काम करते. संचय ॲग्रो ची उत्पादने भारतातून सुमारे 9 देशांमध्ये निर्यात केली जातात.

संचय ऍग्रो सेंद्रिय कृषी उत्पादने, जैविक खते, जिवाणू युक्त खते, जिवाणू युक्त औषधे, नत्र स्फुरद पालाशयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, नॅनो NPK खते, नॅनो सूक्ष्म अन्नद्रव्ये, ऑक्साईड युक्त खते, स्पेशलिटी खते, सेंद्रिय कर्ब युक्त खते, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी संपूर्ण जैविक स्लरी, जैविक बुरशीनाशके, जैविक विषाणूजन्य रोगप्रतिकारके, सूत्रकृमी नाशके, मायकोरायझा युक्त खते इत्यादी उत्पादने बनविते व विक्री करते करते.

भारतातील 30 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी संचय ऍग्रो ची उत्पादने वापरून अनुभवलेली आहेत.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
अधिक माहितीसाठी व प्रगतीतील शेतकऱ्यांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी कृपया खालील यूट्यूब चैनल ला भेट द्यावी.

Organic Farming, Organic Agro Products, Nano NPK fertilizer , Nano Micronutrients, Biostimulants, Organic Carbon, Bio Fertilisers, VAM, Importers, Exporters, Manufacturer, Supplier. Call Us on 0091 - 99 211 999 71

Address

21/9, PCNTDA, Yamunanagar
Chinchwad
411044

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

919921199971

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanchay Agro Inputs. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanchay Agro Inputs.:

Share